पुर्णा-पालम तालुक्याच्या हक्काचे पाणी नांदेडला..!

डिग्रस बंधा-यातील पाणी ११ मार्च रोजी सोडणार;परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा पूर्णा(प्रतिनिधी ) पुर्णा-पालम तालुक्याच्या हक्काचे ३५.०८ दलघमी पाणी नांदेडकरीता सोडण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या असुन, दस्तुरखुद्द … Read More

अधिवेशन;विभागीय आयुक्तालय लातुरातच व्हावे-आ.अभिमन्यु पवार

औसा(प्रतिनिधी ) सर्व सामान्य लोकांच्या सोयीसाठी लातूर विभागीयआयुक्तालय(Commissioner Office) गरजेचे असून नैसर्गिक न्यायाने लातूरला विभागीय आयुक्तालय झाले पाहिजे, अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार(Mla Abhimanyu Pawar Ausa)यांनी मुंबई सुरू असलेल्या … Read More

ऊसाचा ट्रॅक्टर अडवून शेतकऱ्यांस चार जणांनी बदडले

पूर्णा तालूक्यातील कावलगाव वाडी येथील घटना;चुडावा पोलिसात गुन्हा दाखल! पूर्णा/प्रतिनिधी:तालूक्यातील कावलगाव वाडी येथे एका शेतक-यास ता २८ फेब्रुवारी रोजी रात्री गावातीलच चार गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ऊसाने भरलेले ट्रॅक्टर वाहतूक करताना … Read More

परभणीत संतप्त शिवप्रेमींनी काढला जिल्हाकचेरीवर मोर्चा

*शेकडो शिवप्रेमींचे जिल्हाधिकार्‍यांंना निवेदन;पेडगाव येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध* परभणी/प्रतिनिधी तालुक्यातील पेडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सोमवारी (दि.3) सायंकाळी 8 वाजता वाढदिवस साजरा करणार्‍या मुलांनी केकची … Read More

गोदावरी नदीद ट्रक कोसळला;२ गंभीर जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; खळी-दुसलगाव परिसरातील दुर्घटना परभणी/प्रतिनिधी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने साड्यांनी भरलेला ट्रक थेट गोदावरी नदीच्या पात्रात कोसळल्याने चालक आणि अन्य एक असे दोघे जखमी जखमी झाले. ही … Read More

व्यापार्‍यास मारहाण करून १४ लाख ५० हजारांची बॅग पळवली

दैठणा पोलीस अज्ञात दोन आरोपींवर गुन्हा दाखल परभणी/प्रतिनिधी परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील बोरवंड शिवारात मुख्य रस्त्यालगत बुधवारी (दि.5) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राजराजेश्वर जिनींगसमोर व्यापार्‍याच्या तोंडावर स्प्रे मारण्याचा प्रयत्न करत मारहाण … Read More

राजकोट-महेबूबनगर विशेष गाडी १८ फेऱ्यात धावणार

पूर्णा (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वे विभागातील प्रवाशांची मागणी लक्षात घेवून राजकोट-महेबूब नगर-राजकोट दरम्यान विशेष गाडीच्या १८ फेऱ्या चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. गाडी क्रमांक ०९५७५ राजकोट ते महेबूब नगर … Read More

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर..!

महासमाचार न्युज नेटवर्क Maharashtra Local Body Elections : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बाबतच्या निर्णयाकडे झाली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दाखल असलेल्या याचीका प्रकरणात मंगळवारी ४ मार्च रोजी … Read More

नांदेड रेल्वे विभागात घोटाळ्यांची मालीका ;डिझेल घोटाळ्या नंतर आता रेल्वेरुळ चोरी घोटाळा..!

वडगांव निळा स्थानकावरील लाखों रुपयांचे रुळ चोरीला;चोरीत रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांसह चार ते पाच जणांचा समावेश;रेसुबलासमोर आवहान पूर्णा (प्रतिनिधी) नांदेड रेल्वे विभागात एकापाठोपाठ एक घोटाळ्यांचे प्रकरण उघडकीस येत आहेत.येथिल तथाकथित कोट्यावधी … Read More

डिवायएसपींच्या पथकाची छापेमारी; जेसीबी,किनीयंत्र व ट्रॅक्टर असा २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पूर्णा पोलीसांत वाहनांच्या चालक मालकांवर गुन्हा दाखल.. पूर्णा(प्रतिनिधी) पूर्णा पोलिस ठाण्याचे हद्दीत असलेल्या नांदगाव शिवारातील पुर्णा नदी पात्रात,डिवायएसपी डॉ.समाधान पाटील यांच्या पथकाने सोमवारी ता.३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अवैध रित्या … Read More

You cannot copy content of this page