Ramdas Athawale; यांचा २५ फेब्रुवारीला परभणी दौरा

परभणी, दि. २४ (प्रतिनिधी) : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार … Read More

Parbhani; विद्यार्थ्यांचा एल्गार; प्रलंबित प्रश्नांवर अभाविपचा भव्य मोर्चा

परभणी, दि. २४ (प्रतिनिधी): विविध शैक्षणिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने मंगळवारी परभणीत ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. Akhil Bharatiya Vidyarthi Parishadच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा Vasantrao … Read More

होमगार्ड कार्यालयातील तिघांना एसीबीने पकडले

पदोन्नतीसाठी मागीतली होती २५ हजार रुपयांची लाच; परभणीच्या नानलपेठ पोलीसांत गुन्हा दाखल परभणी,ता.२४(प्रतिनिधी) पदोन्नती देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी परभणीतील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) … Read More

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची परभणी जिल्हा प्रशासनात एन्ट्री

राज्यशासनाचे आदेश जारी;६ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांवर पालक सचिवांची जबाबदारी परभणी, ता.२३ (प्रतिनिधी) – Parbhani Gardian Secretary Tukaram Mundhe;महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी २०२६ मध्ये सहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची विविध जिल्ह्यांच्या पालक सचिवपदी … Read More

पुर्णा तालुक्यात १० वीच्या परीक्षेला अडीच हजार विद्यार्थी

११ केंद्रांवर परीक्षा सुरू; ३३ बैठे व ४ फिरते पथक तैनात, १४४ कलम लागू पुर्णा, ता.२१ (प्रतिनिधी): राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून, पुर्णा … Read More

छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरण; बोरी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा

बाजारपेठ कडकडीत बंद; गुन्हे मागे घेण्याची आंदोलनकर्त्यांची ठाम मागणी बोरी/प्रतिनिधी :येथे शिवजयंतीनिमित्त गुरुवारी रात्री शिवप्रेमी नागरिकांच्या पुढाकारातून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने नागरिक … Read More

नतिशा माथूर यांची कोल्हावाडी ग्रामपंचायतीला भेट

वसुंधरा ५.० अंतर्गत ५० लाखांचे पारितोषिक; विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी परभणी/प्रतिनिधी :मानवत तालुक्यातील कोल्हावाडी ग्रामपंचायतीने वसुंधरा ५.० अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ५० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता … Read More

शक्तीपीठ महामार्गाविरोधात सिंगणापूर फाट्यावर ‘रास्ता रोको’

खा.संजय जाधव आक्रमक;शेतकऱ्यांवरील कारवाईचा निषेध; सोमवारी सकाळी ९ वाजता आंदोलन परभणी/प्रतिनिधी :शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच प्रस्तावित महामार्ग … Read More

कर्जत येथे ‘आदर्श पत्रकार संघ’पुरस्कार वितरण सोहळा

मराठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे-जिल्हाध्यक्ष प्रभु दिपके परभणी,ता.१६| प्रतिनिधी; अखिल भारतीय पातळीवर कार्यरत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘पत्रमहर्षी रंगा आण्णा वैद्य आदर्श … Read More

Parbhani ;सेलु शहरात घरफोडी करणारा चोरटा जेरबंद

भरदिवसा घरफोडीचा पाच दिवसांत लावला छडा; एका आरोपीसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त;स्था.गु.शाखा व सेलु पोलीसांनी कामगिरी परभणी, ता. १५ (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सेलू शहरात भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पाच दिवसांत … Read More

You cannot copy content of this page