तहसील परिसरातील अतिक्रमणांवर बुलडोझर; राज्य मार्ग मोकळा!

न्यायालयाच्या आदेशानंतर पूर्णेत राज्य मार्गावरील ४८ अतिक्रमणे निष्कासित; २० वर्षांपासूनच्या अतिक्रमणांचा अखेर सफाया पूर्णा,ता.२७( प्रतिनिधी) : (Encroachments on the state highway removed)न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील राज्य मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम प्रशासनाने … Read More

गुटखा तस्करी करणारा दुचाकीस्वार जेरबंद

पूर्णा पोलिसांची खुजडा शिवारात कारवाई; दुचाकीसह सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल परभणी/पूर्णा, ता. २७ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांच्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या दुचाकीस्वारास पूर्णा पोलिसांच्या … Read More

३१ ऑगस्टपूर्वी महामार्ग अतिक्रमणमुक्त हवा-जिल्हाधीकारी संजयसिंह चव्हाण.!

यंत्रणांना कडक निर्देश; २६ ऑगस्टची कारवाई स्थगित, गुरुवारपासून पुन्हा धडक मोहीम परभणी, दि. २५ (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगतची अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याची मोहीम … Read More

गंगाखेडमध्ये १३ हजारांचा गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; मुस्कान कॉलनीतील घरावर छापा, एक आरोपी ताब्यात परभणी,/गंगाखेड दि. २५ (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या … Read More

Hingoli;दोन पोलीसांना मारहाण

हिंगोली शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल हिंगोली,ता.२५/प्रतिनिधी; (Hingoli police assault) : पोलिस मुख्यालयातील एका पोलिस कर्मचार्‍याने भांडण सोडविण्याचा  प्रयत्न केला असता त्याला मारहाण करण्यात आली. तसेच हिंगोली ग्रामीण  ठाण्यातील … Read More

पूर्णा तहसीलवर धडकला प्रहारचा ‘आक्रोशमोर्चा’

दिव्यांग, निराधारांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास ता.अ.शिवहार सोनटक्केंचा तीव्र आंदोलनाचा इशारा पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी) : तालुक्यातील दिव्यांग व निराधार नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष … Read More

हिंगोलीत पावणे पाच लाखांचा गुटखा जप्त

हिंगोली शहर पोलीसांनी धडाकेबाज कामगिरी हिंगोली,ता.२५(प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या साठवणूक करून चोरटी विक्री करणाऱ्यावर हिंगोली शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. या … Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा

इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर ३० ऑगस्टला भव्य सभा;खा.संजय जाधव यांची माहिती परभणी, ता. २२ (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे यांचा येत्या ३० ऑगस्ट रोजी परभणी … Read More

पूर्णा पोलिसांपेक्षा चोरटे वरचढ..?

२५ दिवसांत ८ चोरी-घरफोड्या; एकाही घटनेचा उलगडा नाही, तपासाची प्रगती शून्य;पोलीस ठाण्याच्या गेटसमोरील माजी नगराध्यक्षांचे घरही फोडले; अवैध धंद्यांवरही नियंत्रण नसल्याचा आरोप पूर्णा, ता. २२ (प्रतिनिधी) :     शहर व परिसरात … Read More

पावसाची ६४ टक्के तूट; सिद्धेश्वर धरणात अवघा ३२ टक्के जलसाठा.!

लाभक्षेत्रातील गावांवर पाणीटंचाईचे सावट; खरीप पिकेही धोक्यात, शेतकऱ्यांची दमदार पावसाकडे नजर हिंगोली, ता. २० (प्रतिनिधी) : Siddheshwar Dam पावसाळ्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपत आला तरी सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित … Read More

You cannot copy content of this page