Railway Buypass चुडावा-मरसूल रेल्वे बायपासला तीव्र विरोध
पूर्णेतील तहसीलसमोर शेतकऱ्यांचे निदर्शने लाक्षणिक साखळी उपोषण पूर्णा ता.२१(प्रतिनिधी)रेल्वे विभागाच्या वतीने तालुक्यात प्रस्तावित केलेल्या चुडावा-मरसूल(Chudava-Marsul Railway Buypass)रेल्वे बायपासला जमिन बाधितांचा तीव्र विरोध होत असुन, सोमवार (ता.२१) रोजी पूर्णा तहसील कार्यालयासमोर … Read More










