‘धनुष्यबाण’हाती घेत विशाल कदमांचा ठाकरे गटाला’अखेरचा ‘जयमहाराष्ट्र’..!

नांदेड येथे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा पूर्णा(प्रतिनिधी)परभणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आपल्या समर्थकांसह धनुष्यबाण’ हाती घेत ठाकरे … Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नांदेड येथे विशाल कदमांचा शिवसेनेत पक्षप्रवेश..!

पूर्णा(प्रतिनिधी)येथील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा पूर्णा पालीकेचे माजी नगराध्यक्ष विशाल कदम हे गुरूवार ता.६ फेब्रुवारी नांदेड येथील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह शिवसेना … Read More

अकोला, वाशिम, हिंगोली,पूर्णा रेल्वे स्थानकाची दमरेच्या महाव्यवस्थापकांकडून पहाणी

अरुणकुमार जैन यांनी अनेक विभाग, विकास कामांचा घेतला आढावा;पूर्णा स्थानकाचीही झाडाझडती पूर्णा(प्रतिनिधी)दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अरुण कुमार जैन यांनी ता. ५ फेब्रुवारी रोजी नांदेड विभागातील अकोला,वाशिम ,हिंगोली,पूर्णा रेल्वे स्थानकांसह … Read More

पूर्णा-ताडकळस राज्यमहामार्ग रस्त्यावर चारचाकी कार उलटली

कानडखेड शिवारातील घटना;वाहनांचं मोठं नुकसान पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यातील कानडखेड शिवारातुन जाणाऱ्या पूर्णा-ताडकळस राज्य महामार्ग क्र.६१ रस्त्यावर बुधवारी ता.५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास एक चारचाकी कार अपघात ग्रस्त होऊन उलटली आहे.अपघातात वाहनांचे मोठं … Read More

रेल्वेच्या धडकेत ७० वर्षीय वयोवृद्धाचा मृत्यू

पूर्णा- परभणी लोहमार्गावरील खुजडा शिवारातील घटना पोलिसांत घटनेची नोंद पूर्णा (प्रतिनिधी)धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका ७० वर्षीय वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा -परभणी लोहमार्गावरील खुजडा शिवारात … Read More

धक्कादायक; शेतातील झाडाला २३ वर्षीय तरुणाने लावला गळफास

पूर्णेच्या ताडकळस पोलिस हद्दीतील घटना;मृत्युचे कारण अस्पष्ट ताडकळस(प्रतिनिधी) पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताडलिमला येथे एका २३ वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार ता.४ … Read More

डिवायएसपींच्या पथकाची छापेमारी;६० हजारांचा गुटखा जप्त

पूर्णा तालुक्यातील कान्हेगांव येथील घटना; एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल   पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे कान्हेगांवात एका किराणादूकानदार गुटखा तस्करांच्या घरांवर पूर्णा पोलिसांच्या पथकाने  सोमवारी ता.३ रोजी भर दुपारी छापेमारी केली.सदर ठिकाणी पोलीसांना शासनाने … Read More

चोरट्यांनी फोडले स्टेट बँकेचे ATM २५ लाख पळवल्याचा अंदाज

एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर,सिसीटीव्ही कॅमेराला काळे लावले;चोरट्यांचे पालम पोलीसांना आवहान पालम(प्रतिनिधी)/२ फेब्रुवारीजिल्ह्यातील पालम पोलीसांना चोरट्यांनी आवहान देत शहरात गंगाखेड रोडवर असलेल्या शिवनेरी कॉलेज जवळील स्टेट बँकेच्या एटीएम मशीनला फोडण्यासाठी … Read More

अचंबीत;चोरट्यांनी चक्क विद्युत खांबावरील तार पळवली

पूर्णा तालुक्यातील गौर -आडगाव शिवारातील घटना;३ लाख रुपये किंमतीची १० क्विंटल तार चोरीला पूर्णा(प्रतिनिधी)/२ फेब्रुवारीएक्सप्रेस फिडरचा विद्युत पुरवठा करण्यासाठी खांबावर चढविण्यात आलेली सुमारे ३ लाख रुपये किंमतीची १० क्विंटल अॅल्युमिनियमची … Read More

रेल्वेत विनातिकीट, फुकटात प्रवास करणारे ४८४ जणं भरारी पथकांने पकडले;अडीच लाखांचा दंड वसूल

नांदेड रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली वाणीज्य विभागाची कारवाई;नंदिग्राम, तपोवन,अमृतसर, जयपूर,पटणा, इंटरसिटी एक्सप्रेस आदीं गाड्या तपासल्या पूर्णा(प्रतिनिधी)रेल्वेत विनातिकीट,फुकटात प्रवास करणे ४८४ प्रवाशांना चांगलेच अंगलट आले असून, रेल्वेच्या भरारी पथकांने केलेल्या कारवाईत … Read More

You cannot copy content of this page