परभणी;जिल्हा कचेरीवर धडकला हजारों शेतकऱ्यांचा हक्क मोर्चा

परभणी/प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी परभणी येथे मंगळवारी (दि.१८) सकाळी मोंढा मार्केट कमिटीपासून निघालेला मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा पंतप्रधान पिक विमा जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष यांना मागण्याचें निवेदन … Read More

पूर्णा शिवारात शार्टसर्कीट साडेतीन एक्कर ऊस जळाला

दोन शेतकऱ्यांचे सुमारे ६ लाखांचे नुकसान;पोलीसांत घटनेची नोंद पूर्णा(प्रतिनिधी)शहरापासून जवळच असलेल्या कौडगांव रस्त्यावरील पूर्णा शिवारातून जाणाऱ्या ११ केवी विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये घर्षण होऊन निर्माण झालेल्या आगीमुळे खाली असलेल्या उभ्या उसाने … Read More

Breking;भौतिकशास्त्राच्या पेपरला पकडले ४५ काॅपी बहाद्दर

पुर्णा व कावलगांव येथे शिक्षण विभागाच्या पथकाची कारवाई;परिक्षार्थ्यांच्या तपासणी प्रकार उघडकीसपूर्णा(प्रतिनिधी)इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेला मागील आठवड्यात पासून प्रारंभ झाला आहे.शिक्षण विभागाच्या भरारी पथकांने पूर्णा तालुक्यातील कावलगांव येथिल जय जवान जय … Read More

विषाचा घोट घेऊन कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील घटना;पोलीसांत घटनेची नोंद पूर्णा(प्रतिनिधी)सततची नापीकी व डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर त्यातच मुलांचे शिक्षण संसाराचा गाडा कसा हाकावा या चिंतेने असलेल्या पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील एका … Read More

कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात;पुर्णेतील २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मयत सामाजिक कार्यकर्ते सय्यद अली यांचे सुपुत्र; परभणी-वसमत रस्त्यावरील धानोरा(भो) पाटीजवळील घटना;शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली दुर्दैवी घटना पूर्णा(प्रतिनिधी) परभणी वसमत रस्त्यावरील धानोरा भोगाव पाटी जवळ शनिवार ता.१५ फेब्रुवारी रोजी पहाटे … Read More

महसूल विभाग ॲक्शन मोडवर;पूर्णा तालुक्यात तहसीलदार,नायब तहसीलदारांची गौण खनिज माफिया विरोधात धडक कारवाई

झिरोफाटा,कळगांव येथे शुक्रवारी पहाटे छापे; १ मातीचा हायवा टिप्पर,दोन तराफे जाळले,३५ हजारांची वाळू जप्त पूर्णा(प्रतिनिधी)मागील दोन दिवसांपासून तालुक्यात अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्करून करून त्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी … Read More

१२ वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात भरारी पथक बैठे पथकाची राहणार करडी नजर

परिक्षेसाठी सहा केंद्र, १ हजार ८७६ विद्यार्थी;पूर्णेत शिक्षण विभागाचे नियोजन पूर्णा(प्रतिनिधी) किशोर वयातून प्रौढवयाच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटली देणाऱ्या १२वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे पूर्णा तालुक्यातील शिक्षण विभागाने … Read More

भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला उडवले;भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी

पूर्णा-नांदेड महामार्ग क्र.६१ वरील घटना; जखमी माखणी येथील रहिवाशी;एकाची प्रकृती चिंताजनक पूर्णा(प्रतिनिधी)नांदेडकडे भरधाव वेगाने निघालेल्या एका आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना पूर्णा-नांदेड महामार्ग क्र.६१ वरील चुडावा गावाजवळील सावली … Read More

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात फौजदारासह चार पोलीस निलंबित

परभणी(प्रतिनिधी)सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस अंमलदार अशा चौघांना जिल्हा पोलिस यंत्रणेने सेवेतून निलंबित केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read More

स्था.गु.शाखेकडून ऑल्युमिनियम तार चोर टोळीचा पर्दाफास

परभणी,दि.08(प्रतिनिधी) : संपूर्ण जिल्ह्यात तार चोरीच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकाने अ‍ॅल्युमिनियम व कॉपर तारेची चोरी करणारी टोळीचा पर्दाफास केला आहे. या विभागाच्या पथकास खात्रीशीर मिळालेल्या माहितीप्रमाणे … Read More

You cannot copy content of this page