मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी परभणी दौऱ्यावर

परभणी, दि.२८ प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवार, दि. 29 मे 2025 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.दि. 29 मे रोजी सकाळी 10.55 … Read More

पालीकेकडून अतिक्रमण विरोधी मोहीमेचा”फुसका बार”..?

एक टपरी जप्त करत अर्ध्या तासातच मोहीम गुंडाळली;पालीकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांची मोहीमेकडे पाठ पूर्णा(प्रतिनिधी) येथील पूर्णा पालीकेने मोठा गाजावाजा करुन शहरातील अतिक्रमण मोडीत काढण्यासाठी आखलेली मोहीम पालीकेला अर्ध्या तासातच आटोपती घ्यावी … Read More

माजी आमदार आर.टी.देशमुखांचं अपघाती निधन

◾देशमुख यांच्या अपघाती निधनाची माहिती कळताच बीड जिल्ह्यात शोककळा पसरली बीड/प्रतिनिधी जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे गंभीर अपघातात निधन झाले आहे. कारचा चालक आणि अंगरक्षक दोघे गंभीर … Read More

अवकाळीचा तडाखा; झिरोफाटा-पूर्णा रस्ता काही काळ रस्ता बंद

कात्नेश्वर महसूल मंडळाला पावसाने झोडपले;जागोजागी विद्युत खांब वाकले पूर्णा/ प्रतिनिधी कातनेश्वर शिवारात सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार चक्रीवादळ सदृश्य, वारा आणि पावसात रस्त्यावरील तसेच शेतातील झाडांचे अतोनात नुकसान झाले आहे, … Read More

पूर्णेत घरफोडी;साडेतीन लाखांचा मुद्देमाल पळवला

शहरातील अलीनगर भागातील घटना;नागरिकांत भिंतीचे वातावरण;गस्त वाढवण्याची मागणी पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील अलीनगर भागात अज्ञात चोरट्यांनी एका किराणा दुकान चालकाचे चॅनलगेट चे कुलुप तोडुन  घरात घुसून २६ ग्रॅम सोन्याचे तर १० तोळे चांदिचे … Read More

फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून १ कोटी ३६ लाखांची वसुली

९ तपासणी मोहीमेत २३ हजार ४८० प्रवाशांवर कारवाई; पूर्णा/प्रतिनिधी नांदेड विभागातील भरारी पथकाने रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये केलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत तब्बल २३ हजार ४८० फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कार्यवाही … Read More

नदीपात्रात तराफा उलटला;जिवीत हानी टळली

पूर्णा तालुक्यातील कानडखेड -निळा शिवारातील पूर्णा नदीपात्रातील घटना;सहा ते सात जणं बालंबाल बचावले पूर्णा(प्रतिनिधी) विवाह सोहळ्यासाठी ताफ्यावरुन माणसांना नदीपल्याड सोडणारी तराफा नाव तुटल्याची घटना २० में रोजी मंगळवारी तालुक्यातील कानडखेड-निळा … Read More

मनरेगाच्या कार्यक्रमाधीका-यास १२ हजारांची लाच घेताना पकडले

विहरीचे अंदाजपत्रक नव्या दरानुसार करण्यासाठी मागीतली होती लाच; रेणापुरात लातुर लाचलुचपत विभागाची कारवाई लातूर नवीन दरानुसार मनरेगाच्या योजनेतून मिळणाऱ्या विहिरीचे इस्टिमेट पाच लाखांचे करण्यासाठी आणि तक्रारदाराच्या वडिलांच्या आडनावात दुरुस्ती करण्यासाठी … Read More

विवाह सोहळ्याठी निघालेली स्वीफ्ट डिझायर कार पेटली; प्रवासी बालंबाल बचावले

हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता जवळील घटना; चालक जखमी हिंगोली (प्रतिनिधी) विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या एका स्विफ्ट डिझायर कारने रस्त्यावर अचानक पेट घेतलल्याची घटना मंगळवारी २० में रोजी हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता … Read More

भरधाव ट्रकची एसटीला धडक;६ प्रवासी जखमी

सुदैवाने मोठा अनर्थ टळला;वारंवार पोलीस ठाण्यात घटनेची नोंद हिंगोली/प्रतिनिधी हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाट्यावर पुसद कंधार बसला एका मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी २० में रोजी सकाळच्या सुमारास घडली … Read More

You cannot copy content of this page