हिंगोलीत चोरट्यांकडून ATM फोडण्याचा प्रयत्न

शिवाजीनगरातील भररस्त्यावरच्या एसबीआय एटीएमला लक्ष्य; सीसीटीव्हीत चेहरा झाकलेला संशयित कैद हिंगोली, ता. १३ (प्रतिनिधी) : शहरात घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांनंतर आता चोरट्यांनी एटीएम केंद्रांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. … Read More

Hingoliजिल्ह्यात अवैध धंदे थारा नाही: डॉ.श्रेणिक लोढा

हिंगोली पोलिस अधीक्षक कार्यालयात नुतन अधिक्षकांनी घेतली आढावा बैठक; प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्याचे निर्देश हिंगोली, ता. १३ (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. अवैध … Read More

Shaktipeeth Highway आखाडा बाळापूर तालुक्यात मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध

आ. संतोष बांगर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर;मोजणी रोखली ; तणावाचे वातावरण;पथक रिकाम्या हाताने परतले हिंगोली/आखाडा बाळापूर, ता. १३ (प्रतिनिधी) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला कळमनुरी, आखाडा बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत … Read More

रेल्वेत बिना तिकीट प्रवास करणाऱ्या ३३९ जणांना पकडले

नांदेड रेल्वे विभागाची मोहीम २.३३ हजार दंड वसूल पूर्णा/ प्रतिनिधी नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने धावत्या रेल्वेत विना तिकीट व अनियमित प्रवास प्रवास करणाऱ्या 339 जनाविरुद्ध प्रशासनाच्या पथकाने धडक मोहीम राबवून … Read More

बुलेटस्वाराला थारने चिरडले?२८ वर्षीय तरुण जागीच ठार

पुर्णा-नांदेड रोडवरील गौर शिवारातील थरारक घटना; अपघात की घातपात; पूर्ववैमनस्यातून कट रचुन खुन केल्याची चर्चा, एक संशयिताला घेतले ताब्यात; चुडावा पोलिसांत १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. पूर्णा,ता.३१(प्रतिनिधी) बुलेट वरुन जाणा-या एका … Read More

‘पोक्सो’ प्रकरणातील तरुणाची गळफास लावून आत्महत्या.!

परळी आरटीआय परिसरातातील घटना; गुन्हा दाखल झाल्यानंतर होता बेपत्ता;शहरात खळबळ परळी वैजनाथ, ता. २९ (प्रतिनिधी) : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात बुधवारी सकाळी एका १८ वर्षीय तरुणाचा झाडाला … Read More

Breking;महादेव जानकरांची साडेचौदा कोटींची फसवणूक.!

गंगाखेड,ता.२९| प्रतिनिधी गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची पनवेल येथील मालमत्ता खरेदी व्यवहारात तब्बल ₹14 कोटी 49 लाख 85 … Read More

वंचित बहुजन आघाडीचे आज पुर्णा बंदचे आवाहन..

जंतरमंतरवरील आंदोलनर्कत्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ निर्णय;बंदला काँग्रेसचाही पाठिंबा पूर्णा,ता.२२| प्रतिनिधी : नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, आंदोलन करणाऱ्या … Read More

परभणीत एकाच रस्त्यावर दोन अपघात; एक जखमी, कारचे नुकसान

रेल्वे स्टेशन व शिवाजी महाराज पुतळा परिसरात वाहतूक काही काळ विस्कळीत परभणी, दि. २१ (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मंगळवारी … Read More

Court Judgement;बलात्कार व हत्या प्रकरण;तिघांना जन्मठेप

२०१३ मधील विटभट्टीवरील महिलेच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल गंगाखेड, दि. २१ (प्रतिनिधी) : परभणीच्या गंगाखेड तालुक्यात २०१३ मध्ये विटभट्टीवर काम करणाऱ्या २५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला जिवंत जाळून … Read More

You cannot copy content of this page