विवाह सोहळ्याठी निघालेली स्वीफ्ट डिझायर कार पेटली; प्रवासी बालंबाल बचावले

हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता जवळील घटना; चालक जखमी हिंगोली (प्रतिनिधी) विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या एका स्विफ्ट डिझायर कारने रस्त्यावर अचानक पेट घेतलल्याची घटना मंगळवारी २० में रोजी हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता … Read More

भरधाव ट्रकची एसटीला धडक;६ प्रवासी जखमी

सुदैवाने मोठा अनर्थ टळला;वारंवार पोलीस ठाण्यात घटनेची नोंद हिंगोली/प्रतिनिधी हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाट्यावर पुसद कंधार बसला एका मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी २० में रोजी सकाळच्या सुमारास घडली … Read More

बस-दुचाकीची धडक चिखलीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

दुचाकीवरील दुसरा गंभीर जखमी;हट्टा पोलीसात घटनेची नोंद हिंगोली (प्रतिनिधी) धावत्या बसच्या धडकेत दुचाकीवरील चिखली येथिल एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असुन,दुचाकीवरील अन्य एक जण गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे.ही घटना … Read More

पालिकेने केलेली मालमत्ता करवाढ रद्द करा-पूर्णेत आ.डॉ.गुट्टे मित्र मंडळाची मागणी

पूर्णा(प्रतिनिधी) पालीकेने मालमत्ता कराची केलेली दरवाढ तातडीने रद्द करुन नव्याने करवाढ करावी या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आ.डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम,शहराध्यक्ष राजेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली … Read More

क्रिडा संकुलात क्रिकेट खेळताना झालेल्या वादात चाकुने जिवघेणा हल्ला

पूर्णा शहरातील घटना;जिल्हा क्रीडा अधीका-यांचे दुर्लक्ष;कर्मचारी नसल्याने वाढत आहेत प्रकार; गुन्हा दाखल.. पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील आनंदनगर भागातील क्रीडा संकुलात क्रिकेट खेळाणा-या एका तरुणावर धारदार चाकूने क्रिकेट खेळताना झालेल्या शुल्लक वादातून जिवघेणा … Read More

पूर्णा तालुक्याला अवकाळीने झोडपले; वीज पडून २ जनावरे मृत्युमुखी,विवाह सोहळ्यात तारांबळ

लक्ष्मण नगर,ईस्माईपूर,आहेरवाडी येथील घटना;शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान पूर्णा(प्रतिनिधी) सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने पूर्णा तालुक्याला शनिवारी सायं ५ वाजण्याच्या सुमारास अक्षरश; झोडपून काढले असून, लक्ष्मण नगर इस्माईलपुर येथे वीज पडल्याने शेत … Read More

पूर्णा-झिरोफाटा राज्य रस्त्याच्या कामाला सुरुवात;महासमाचारच्या पाठपुराव्याला यश

१७ कि.मी डांबरीरस्त्याच्या पृष्ठभागाच्या नुतनीकरण;सा.बां विभागाचा नागरिकांना दिलासा पूर्णा(प्रतिनिधी) सा.बां विभागाने दै.महासमाचारच्या वृत्ताची दखल घेत पूर्णा तालुक्यातील प्रमुख रस्ता असलेल्या खड्डेमय झिरोफाटा ते पूर्णा १७ कि.मी राज्य रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाच्या … Read More

घरावरील विज तारा हटवण्यासाठी केलेली स्टंटबाजी आली अंगलट

पूर्णा तालुक्यातील पिंपळा(लो)३३ के.व्ही. उपकेंद्रातील प्रकार;शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चुडावा पोलीसांत गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) घरावरून गेलेल्या विद्युत तारां काढण्यासाठी ते ३३ के.व्ही उपकेंद्रात बळजबरीने घुसून, पिंपळा लोखंडे गावांसह परिसरातील … Read More

दरोडा घालून लुटमार करत अत्याचार करणा-या टोळीवर मोक्का..!

जिल्हा पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची कठोर कारवाई परभणी(प्रतिनिधी) परभणी तालुक्यातील मौजे पारवा शिवारातील एका शेत आखाड्यावर दरोडा घालून अमानुषपणे लुटमार करत अत्याचार करणा-या दरोडेखोरांच्या एका टोळीवर जिल्हा पोलिस अधिक्षक … Read More

You cannot copy content of this page