छ.संभाजी महाराज व शिवा काशिद यांची जयंती साजरी

पूर्णा, ता. १७(प्रतिनिधी) छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्याचे शुर मावळे वीर शिवा काशिद यांच्या जयंतीनिमित्त जीवाची सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पूर्णा येथील वीर जिवाजी महाले चौकात छत्रपती शिवाजी महाराज … Read More

परभणी;दहावीच्या निकालात मुलींची बाजी; निकाल ८९.२४ टक्के

परभणी(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या दहावी बोर्ड (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा) निकाल जाहीर झाला असून,परभणी जिल्ह्याचा निकाल ८९.२४ टक्के लागला आहे. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांपेक्षा … Read More

बुद्ध जयंती निमित्त पूर्णेत रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद

पूर्णा(प्रतिनिधी) जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जयंती निमित्त पूर्णा शहरात आयोजित रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, सकाळच्या सत्रात सुमारे ५० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. … Read More

जगाला युद्ध नको बुद्ध हवेत-भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो

पूर्णेत तथागत गौतम बुद्धाच्या जयंतीनिमित्त सामुहिक बुद्ध वंदना तसेच भव्य शोभायात्रा पूर्णा(प्रतिनिधी) जगाला बुद्धाच्या विचाराने प्रेरित केल्याने जगामध्ये शांती नांदत आहे. अशा बुद्धांचा जन्म या देशात झाला, आज बुद्धांच्या विचारांची … Read More

नांदेड रेल्वे व्यवस्थापकांची नांदेड-परळी रेल्वेमार्गाची झाडाझडती

रेल्वे स्थानके, लेव्हल क्राॅसिंग, रेल्वे गेट, लोहमार्गाच्या पहाणीसह पायाभूत सुविधांचा घेतला आढावा पूर्णा/प्रतिनिधी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) श्री. प्रदीप कामले यांनी   आज शुक्रवारी ता.९  रोजी विभागातील नांदेड … Read More

श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाचे यश बारावीचा निकाल ८५.०५ टक्के

पूर्णा/प्रतिनिधी . येथील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची यशस्वी परंपरा या वर्षीही कायम राहिली आहे. कला ,वाणिज्य ,व्यावसायिक अभ्यासक्रम व विज्ञान शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांची गुणवत्ता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये … Read More

परभणी;काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

उद्या संविधान बचाव यात्रा परभणी/प्रतिनिधी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पोखर्णी नृसिंह येथून कॉग्रेस पक्षाची सद्भावना पदयात्रा रविवार (ता.४) रोजी काढण्यात आली. यावेळी पक्षाचे गटनेते आमदार … Read More

जांभूळ बेटाच्या विकासासाठी खा. जाधवांकडून १० कोटींचा निधी

परिसरातील रस्त्यांसह ईतर कामांना प्रत्यक्ष सुरुवात;जांभूळ बेटचा होणार कायापालट. पूर्णा(प्रतिनिधी) जांभुळबेट संवर्धन समितीच्या मागणीला मान देऊन खा.संजय उर्फ बंडू जाधव यांनी विकास निधीतून १० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली असून, … Read More

नांदेड विभागातुन धवणा-या गांड्यांना वाढीव डब्बे

पनवेल, पुणे व अम्बअंदुरा एक्सप्रेसच्या डब्यांची वाढ पूर्णा(प्रतिनिधी) उन्हाळ्यात होणारी प्रवाशांची गर्दी पाहता दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड -पनवेल,नांदेड- पुणे एक्सप्रेसमध्ये दोन डब्यांची तर नांदेड -अंबा अंदुरा एक्सप्रेसमध्ये तीन डब्यांची कायम … Read More

उपप्राचार्य प्रा.आबाजी खराटे प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त

श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न पूर्णा ( प्रतिनिधी) येथिल श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा व्यावसायीक प्रा.आबाजी नारायणराव कराटे हे आपल्या प्रदीर्घ सेवेतुन दि.३० एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले … Read More

You cannot copy content of this page