बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका!

बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका!मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी – डॉ.गणेश ढवळेबीड / प्रतिनिधीमान्सून कालावधीत पुर अथवा वादळांमुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची दाट शक्यता असते या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन … Read More

पूर्णेत गुन्हेगारीत होत आहे वाढ,बलात्कार, विनयभंगच्या घटनेत वाढ!

पूर्णेत गुन्हेगारीत होत आहे वाढ,बलात्कार, विनयभंगच्या घटनेत वाढबऱ्याच गुन्हातीत आरोपींना पोलीसची मुभा? पूर्णा प्रतिनिधी :जाकीर पठाण:- पूर्णेत गेल्या काही दिवसां पासून गुन्हेगारीत वाढ होत आहे,तालुक्यात बलात्कार, विनयभंगच्या घटनेत वाद होताना … Read More

हुंड्यापायी सासरच्या जाचास कंटाळून विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

परभणी जिल्हा आत्महत्याहुंड्यापायी सासरच्या जाचास कंटाळून विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या हुंड्यापायी सासरच्या जाचास कंटाळून विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील ह्रदयद्रावक घटना पूर्णा (जाकीर पठाण) : तालूक्यातील सुहागन … Read More

सेवाधर्म :परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट!

सेवाधर्म :परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट!परळी वैजनाथ, प्रतिनिधी…राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली “सेवाधर्म” हा कोविड प्रादुर्भावातील … Read More

परळीत ब्राम्हण महिला मंच तर्फे परशुराम जन्मोत्सव साजरा

परळीत ब्राम्हण महिला मंच तर्फे परशुराम जन्मोत्सव साजरा परळी वैजनाथ /सकल ब्रह्मवृंदाचे आराध्य दैवत असेलेल्या भगवान परशुराम जन्मोत्सव शहरातीलब्राम्हण महिला मंच तर्फे घरातच सर्व साधारण पने साजरा करण्यात आला.भगवान परशुराम … Read More

परळीत धनुभाऊंचा सेवाधर्म : आणखी दोन कुटुंबांना विवाह अर्थसहाय्य निधी सुपूर्द

परळीत धनुभाऊंचा सेवाधर्म : आणखी दोन कुटुंबांना विवाह अर्थसहाय्य निधी सुपूर्द मदतनिधी स्वीकारताना दोन्हीही कुटुंबियांचे डोळे पाणावले परळीतील विविध खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवकांना टिफिन बॉक्सचे मोफत वाटप परळी (दि. 13) … Read More

दंडात्मक कार्यवाही करुन हा व्यापाऱ्याला कळत नाही म्हणुन तहसीलदार सुरेश सेजुळ व नायब तहसीलदार यांनी केला अनोखा उपक्रम

दंडात्मक कार्यवाही करुन हा व्यापाऱ्याला कळत नाही म्हणुन तहसीलदार सुरेश सेजुळ व नायब तहसीलदार यांनी केला अनोखा उपक्रम शिवभोजन” देऊन परळी प्रशासनाची अशी ही व्यापाऱ्यावर गांधीगिरी महाराष्ट्रासह बीड जिल्हयात कोरोनाच्या … Read More

उद्या पासून जिल्ह्यात नविन नियमावली;जिल्हाधिकारी यांचा आदेश !

उद्या पासून जिल्ह्यात नविन नियमावली;जिल्हाधिकारी यांचा आदेश ! सकाळी 07:00 ते 11:00 पर्यंत सुट बीड :जिल्हाधिकारी यांचे नविन आदेश प्राप्त झाले असून उद्या पासून जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवांसाठी कमी वेळ देण्यात … Read More

पुर्णा पोलिस प्रशासनाने घेतले दुचाकी चोरट्यास ताब्यात

पुर्णा पोलिस प्रशासनाने घेतले दुचाकी चोरट्यास ताब्यात न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलिस कोठडी पुर्णा (दि.२४ डिसेंबर) – पुर्णा पोलिस स्थानकात दाखल गुरनं. १७५/२०२० कलम ३७९ … Read More

परळीत कुलर च्या गोदामाला भीषण आग

परळीत कुलर च्या गोदामाला भीषण आग तब्बल 3 तासाच्या प्रयत्नानंतर शेवटी अग्निशमक दलाला यश परळी/प्रतिनिधीशहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या साई कुलर या कारखान्यास बुधवारी (दि२३) सायंकाळी 5:30 च्या सुमारास आग लागली … Read More

You cannot copy content of this page