महापुरुषांना मोठेपण सेवा व समर्पनानेच प्राप्त झाले-भदंत डॉ उपगुप्त महाथेरो

पूर्णा बौद्ध विहारात भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचा अर्ध शतकिय सेवापुर्ती कार्यक्रम पूर्णा(प्रतिनिधी) भारतभुमीत सम्राट अशोक,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी मानव जातीच्या कल्याणासाठी देशात फार मोठे काम केले.ज्याचे अवशेष आजही … Read More

मेंदुज्वरापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जापनीज इन्सेफेलाइटिस लस घ्यावी-डॉ.नाईक

पूर्णेत जापनीज इन्सेफेलाइटिस लसिकरणाला सुरुवात; नगरसेवक अँड.राजेश भालेराव यांच्या हस्ते उद्घाटन.. पूर्णा(प्रतिनिधी) जापनीज इन्सेफेलाइटिस (Japanese Encephalitis) हा एक मेंदुज्वर आजाराचा प्रकार आहे. देशासह राज्यातही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. हा … Read More

एचएआरसी संस्थेचा उपक्रम;निराधार महिलेस उदरनिर्वाहाचे साधन भेट

तारुगव्हाण येथे राबवला स्तुत्य उपक्रम पूर्णा/प्रतिनिधी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च & चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेने रविवारी (दि.2) रंगनाथ काळदाते महाराज यांच्या जयंतीनिमित्त तारूगव्हाण (ता.पाथरी) येथील अंजली घोळ या निराधार ताईस उदरनिर्वाहाचे … Read More

खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांचे विशाल कदम यांनी केले स्वागत

पूर्णा(प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रिय नेते खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांची नांदेड येथे सदिच्छा भेट घेऊन परभणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने युवा नेते विशाल कदम यांनी स्वागत … Read More

संत रोहिदास महाराजांचे विचार अनुकरणीय-चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड

पूर्णेत संत शिरोमणी रहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी पूर्णा(प्रतिनिधी) चौदाव्या शतकात जन्म झालेल्या संत रोहिदासांनी मांडलेले समतेचे विचार आजही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतात असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे … Read More

श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

पूर्णा(प्रतिनिधी) २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन येथील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्राचार्य डॉ. के राजकुमार यांनी मराठी भाषेत असलेल्या सामर्थ्याची आणि वैविध्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून … Read More

परभणी;५ हजारांच्या ड्रग्ससह माफीया जेरबंद

विशेष पथकाची धडाकेबाज कार्यवाई परभणी(प्रतिनिधी) प्रतिबंधित ड्रग्स वर परभणी पोलीसांच्या विशेष पथकाने धाड टाकून ५ हजार रुपये किंमतीच्या ड्रग्स ईनजेक्शन सह माफीयाला जेरबंद करण्यात आले आहे. दि.22/ रोजी पोलिस अधीक्षक … Read More

ऊसतोड महामंडळाकडून होणार मजुरांचे सर्वेक्षण

महासमाचार न्युज नेटवर्क; गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाकडे स्थापेच्या पाच वर्षांनंतरही राज्यातून जेमतेम लाखभर मजुरांचीच नोंदणी झालेली आहे. नोंदणी नसल्याने महामंडळाच्या लाभापासून संबंधित लाभार्थी वंचित राहिले आहेत. राज्यातील ऊस … Read More

गाईने दिला दोन जुळ्या वासरांना जन्म

पूर्णा तालुक्यातील मौजे कळगांव येथील घटना पूर्णा ( प्रतिनिधी): तालुक्यातील मौजे कळगांव येथे एका शेतकऱ्याच्या गाईने शुक्रवारी (ता.२१) फेब्रुवारी रोजी दोन जुळ्या वासरांना जन्म दिला असून, सुदैवाने दोन्ही वासरं गो-हे … Read More

पूर्णेत हजरतं मस्तान शहावली उर्साला प्रारंभ

धार्मिक कार्यक्रमासह मुशायरा, कव्वाली कार्यक्रमांचे आयोजन पूर्णा(प्रतिनिधी) येथे हजरतं मस्तान शहावली च्या सार्वजनिक उर्साला सुरवात झाली आहे या निमित्ताने आज सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी मुशायारा कार्यक्रमात नामवंत कवी तथा ,शायराना … Read More

You cannot copy content of this page