डॉ.दत्तात्रय वाघमारें सारखे निष्काम कर्मयोगी निर्माण झाले पाहिजेत-मा.शिक्षण संचालक डॉ.नांदेडे
पूर्णेत डॉ.वाघमारे यांचा सेवा समर्पण सन्मान समारंभ संपन्न पूर्णा(प्रतिनिधी)“राष्ट्र हे शाळेत घडत असतं”.विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार करणे काळाची गरज आहे. विद्या प्रसारिणी शाळे सारख्या आदर्श … Read More