पायी दिंडीतील वारकर्याचा अपघाती मृत्यू
मयत वारकरी पूर्णा तालुक्यातील महागाव येथील रहिवाशी;जेजुरी येथे घडली दुर्देवी घटना;शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. पूर्णा ता.२७(प्रतिनिधी)परभणीच्या ताडकळस येथुन जवळच असलेल्या महागाव येथील एका तरुण वारकर्याचा जेजुरी येथे अपघात होऊन पायी दिंडीतच … Read More











