बुद्धीबळ स्पर्धेत विद्याप्रसारणी शाळेच्या ११ खेळाडूंचे यश

जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड निश्चित पुर्णा ता.२६(प्रतिनिधी)येथिल विद्या प्रसारणी सभा शाळेच्या ११ खेळाडूंनी तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत भरीव कामगिरी करत जिल्हास्तरावर होणा-या स्पर्धांसाठी आपली निवड निश्चित केली आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा … Read More

राष्ट्रीय मैदानी स्पर्धा;परभणीच्या किरण म्हात्रेला रौप्यपदक

परभणी ता.२३(प्रतिनिधी):मद्रास येथे राष्ट्रीय वरिष्ठ गट  मैदानी स्पर्धा सुरु आहेत.या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पुरुष संघाकडून सहभागी झालेला  किरण म्हात्रे यांने ५ हजार मीटर धावण्याच्या  स्पर्धेत  व्दितीय क्रमांक प्राप्त करुन  रौप्यपदक पटकावले आहे.        किरण म्हात्रे हा त्रिधारा येथील ओंकारेश्वर … Read More

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी पुर्णेतील १६ खेळाडूं पात्र

विद्या प्रसारणी सभा शाळेच्या खेळाडूंचे यश पुर्णा ता.२०(प्रतिनिधी) नुकतेच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत विद्या प्रसारिणीच्या १४,१७,१९ वर्षं वयोगटातील तब्बल १६ खेळाडूंनी विजय संपादन करत परभणी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय … Read More

पूर्णेतील पवार महाविद्यालयात जिल्हा ‘ड’ झोन शरीरसौष्ठ स्पर्धा संपन्न

पूर्णा ता.५(प्रतिनिधी)येथिल स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालय व स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हा ‘ड’ झोन शरीरसौष्ठ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव, प्राचार्य डॉ.रामेश्वर … Read More

पूर्णेत तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांचे वेळापत्रक ठरले;क्रिडा समीतीची बैठक संपन्न.

पूर्णा ता.२५(प्रतिनिधी) येथिल गटसाधन केंद्रात शुक्रवारी (ता.२५) रोजी तालुका क्रिडा समीतीची बैठक पार पडली असून १४ ते १९ वयोगटातील तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांचे वेळापत्रक ठरवण्यात आले आहे . येत्या १८ … Read More

पूर्णेतील एकता अकॅडमीच्या ५१ खेळाडूंना विशाल कदमांकडून शुज गिफ्ट

स्व.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानचा सुत्य उपक्रम;खेळाडूही आनंदाने भारावले. पूर्णा ता.२४(प्रतिनिधी) येथिल सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्व.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विशाल कदम यांनी एकता अकॅडमीच्या ५१ होतकरू खेळाडूंचे … Read More

परभणी;राज्यस्तरीय स्पर्धेसाठी चाॅकबाल संघाची निवड

ठाणे जिल्ह्यात वाशिंदा येथे होणार राज्यस्तरीय स्पर्धा परभणी(प्रतिनिधी) ठाणे जिल्ह्यात वाशिंदा येथे पार पडणाऱ्या राज्यस्तरीय चाॅकबाल स्पर्धेसाठी परभणी चाॅकबाॅल संघाची निवड करण्यात आली असून ,संघ रवाना झाला असल्याची माहिती प्रशिक्षक … Read More

श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाच्या अमिश आठवलेची सुवर्णझेप

अंतर राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धा चंद्रपूर; टेबल टेनिस स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी पूर्णा(प्रतिनिधी) अंतर राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या अंतर्गत चंद्रपूर येथे पार पडलेल्या आंतरराज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेत … Read More

श्री संत तुकाराम महाराज मंदिर मैदानावर धावले चिमुकले

पूर्णेत जिल्हा सब ज्युनिअर निवड चाचणीचे आयोजन; सुमारे ४००विद्यार्थ्यांचा सहभाग; सज्जन जैस्वाल यांची माहिती पूर्णा (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य अॅथेलेटीक्स असो यांच्या मान्यतेने पूर्णा तालुका अॅथेलेटीक्सच्या वतीने गुरुवारी ता.१३ फेब्रुवारी रोजी पूर्णा … Read More

पूर्णेत गुरुवारी सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा निवड चाचणीचे आयोजन;क्रिडा प्रशिक्षक सज्जन जैस्वाल यांची माहिती

पुर्णा(प्रतिनिधी) परभणी जिल्हा अॅथलेटिक्स असो व हौशी लंगडी असोसिएशन परभणीच्या वतीने क्रिडा तज्ञ माधव शेजुळ, रणजित काकडे, गुरुदास लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णा शहरात १४ वर्ष वयोगटा खालील मुले मुली … Read More

You cannot copy content of this page