ब्रेकिंग न्यूज: परळीत मध्यरात्री भीषण आग; अरुण टाक यांच्या बंगला ला आग !

​🔥 ब्रेकिंग न्यूज: परळीत मध्यरात्री भीषण आग; अरुण टाक यांचा बंगला आगीच्या भक्ष्यस्थानी! परळी/ प्रतिनिधि शहरातील गिते पेट्रोल पंपच्या पाठीमागे असलेल्या विद्यानगर भागात आज रात्री भीषण आग लागल्याची हृदयद्रावक घटना … Read More

पुर्णा उपविभागीय पोलीस कार्यालयाला मिळाली नवी फॉरेन्सिक व्हॅन

डि.वाय.एस.पी डॉ. समाधान पाटील यांच्या हस्ते लोकार्पण;पुर्णा, पालम व चुडावा हद्दीत करणार काम पुर्णा,ता.६( प्रतिनिधी); गुन्ह्यांचा तपास अधिक अचूक, वैज्ञानिक आणि परिणामकारक करण्यासाठी पुर्णा उपविभागीय पोलीस कार्यालयाला अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन … Read More

श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

पुर्णा,ता.२(प्रतिनिधी) येथिल श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषेची आवड आणि त्या माध्यमातून त्यांच्या सृजनात्मक लेखनाला चालना … Read More

शेतकऱ्यांचा खरा डिजिटल मित्र ‘महाविस्तार-AI ॲप’

परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ॲप वापर करावा;सरपंच श्रीकांत (कांता) फड यांचं आवहान परळी वैजनाथ ता.२(प्रतिनिधी) सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीमुळे, वाढत्या उत्पादन खर्चामुळे, तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारातील दरातील चढ-उतार यांमुळे शेती … Read More

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या वाहनावर शाई फेकली

गंगाखेड येथील घटना;गुन्हा दाखल;दोघे पोलीसांच्या ताब्यात परभणी ता.१ (प्रतिनिधी)राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत असून शेतकरी प्रश्नांवर गंभीर नसल्याचा आरोप करीत गंगाखेड येथे राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर … Read More

सन्मान नारीशक्तीचा’ उपक्रमाने महिलांचा गौरव आ. डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुनिल जाधव दांपत्याचा सामाजिक उपक्रम

पूर्णा, ता. २६ (प्रतिनिधी) परभणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आ. डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सन्मान नारीशक्तीचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात महिलांना साडी–चोळी वाटप तसेच विविध … Read More

पुर्णेत गटशिक्षण अधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम-गरजवंत विद्यार्थिनींना ‘आवडता ड्रेस व फराळाची भेट’

पूर्णा (ता.१५, प्रतिनिधी): दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि आपुलकीचा सण. हा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने पूर्णेतील गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांनी एक आगळावेगळा व स्तुत्य उपक्रम हाती घेतला … Read More

होम मिनिस्टर स्पर्धेत मानकरी ठरल्या बबीता सोनकांबळे, वैशाली सोनकांबळे व मीना हातागळे

पुर्णेत मा.नगरसेवक सुनिल जाधव व साईछत्र, दुर्गामाता नवरात्र आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा संपन्न पूर्णा ता.३(प्रतिनिधी) येथिल मा.नगरसेवक तथा टायगर ग्रुपचे सुनीलदादा जाधव यांनी पंचशील नगर येथील श्री. साई छत्र नवरात्र … Read More

पूर्णा-थूना नदीच्या पुरात शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास;प्रशासनाचे दुर्लक्ष

थुना नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची गरज पूर्णा (ता. २८, प्रतिनिधी) शहरालगत वाहणाऱ्या पूर्णा आणि थूना नद्यांच्या मधोमध पुर्णेतील शेतकऱ्यांची ५०० ते ६०० हेक्टराहुन अधिक क्षेत्रावर शेती असून दीड ते दोन … Read More

परळी-गंगाखेड मार्गावर रेल्वे रुळ बसल्याने वाहतूक कोलमडली..!

पुर्णा (ता.२७)प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात मुसळधार अतिवृष्टीचा तडाखा सुरूच आहे. ओढे-नाले, नद्या तुफानी ओसंडून वाहत असून धरणे तुडुंब भरली आहेत. अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने रस्ते वाहतूक खंडित झाली … Read More

You cannot copy content of this page