वडिलांच्या निधनाचा धक्का;वकील पुत्राने उचलले टोकाचं पाऊल

गळफास लाऊन केली आत्महत्या; परभणीच्या गजानननगरातील घटना; नानलपेठ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद परभणी, ता. २७ (प्रतिनिधी) : वडिलांच्या अपघाती मृत्यूच्या धक्क्यातून नैराश्यात गेलेल्या एका वकील पुत्राने राहत्या घरी गळफास घेऊन … Read More

खा. संजय (बंडू) जाधव यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी.?

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर परभणीच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता परभणी, ता. २७ (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, … Read More

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ जागांसाठी १८२ अर्ज दाखल

निवडणुकीचा रणसंग्राम ; परभणी/प्रतिनिधीजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून संचालकांच्या २१ जागांसाठी तब्बल १८२ अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी १९ जूलै रोजी मतदान होणार आहे. … Read More

जलाशयातून अनधिकृत पाणी उपशावर प्रतिबंध

-एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांचा निर्णय परभणी/प्रतिनिधीराज्यात एल-निनोच्या संभाव्य परिणामांमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू … Read More

परभणीत पावसास सुरुवात; शेतकऱ्यांत समाधान

-पुरेशा पावसानंतरच पेरणीचे प्रशासनाचे आवाहन परभणी/प्रतिनिधीजिल्ह्यात कालपासून मान्सूनच्या पावसात सर्वदूर सुरुवात झाली आहे. त्यामुळे मागील तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसात सुरुवात झाली असली … Read More

पुर्णेचे डि.वाय.एस.पी डॉ.समाधान पाटील यांची गडचिरोली येथे बदली

कुंदनकुमार वाघमारे नवे उपविभागीय पोलिस अधिकारी पुर्णा,ता.२४(प्रतिनिधी) पालम-पुर्णा उपविभागाचे पोलिस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांची प्रशासकीय कारणांहुन गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा उपविभागात बदली करण्यात आली असून,त्यांच्या जागी हिंगोली शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी … Read More

कारवाईच्या भीतीने ब्रेड-खारीचे शेकडो पाकिटे फेकली नाल्यात

पुर्णा शहराजवळील ब्रम्हनाला परिसरातील धक्कादायक प्रकार; एफडीएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह पुर्णा, दि. २४ (प्रतिनिधी) : अन्नभेसळ व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीपोटी काही नामांकित कंपन्यांचे ब्रेड, खारी, टोस्ट आदी बेकरी उत्पादनांची शेकडो … Read More

नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी परभणीत ABVPचे निदर्शने

केंद्रीय यंत्रणांकडून निष्पक्ष व वेळबद्ध चौकशीची मागणी अभाविपच्या मते, परीक्षा होण्यापूर्वी प्रश्‍नपत्रिका अथवा संबंधित माहिती काही व्यक्तींपर्यंत पोहोचत असेल, तर तो केवळ परीक्षा व्यवस्थेवरील आघात नसून वर्षभर मेहनत घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या … Read More

सरपंच महिलेच्या पतीला वाळुच्या टिप्परने चिरडले

पुर्णेतील संदलापुर येथिल घटना;संतप्त ग्रामस्थांनी टिप्पर पेटवला;गावात तणावपूर्ण शांतता;पोलीसांचा फौजफाटा तैनात पूर्णा,ता.१२(प्रतिनिधी) अवैध वाळुची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने  तालुक्यातील संदलापूरच्या महिला सरपंचांच्या पतीला चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडल्याचे उघडकीस आले असून,या … Read More

ग्राम रोजगार सेवकांचे पुर्णा पंचायत समितीसमोर धरणेगटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन

पूर्णा, ता. २२ (प्रतिनिधी) – तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत ग्राम रोजगार सेवकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मागील २२ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू ठेवले असून, बुधवारी (ता. २२) पंचायत समिती कार्यालय परिसरात … Read More

You cannot copy content of this page