Parbhani उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेची जोरदार तयारी
२९ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री स्टेडिअम मैदानावर करणार जनतेला संबोधित परभणी, दि.२२ (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे सोमवार, २९ सप्टेंबर रोजी परभणी दौर्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत शहरातील … Read More










