राष्ट्रवादी काँग्रेस(श.प) पक्षाच्या पुर्णा शहराध्यक्षपदी शेख करीम
पूर्णा ता.१३(प्रतिनिधी)राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या पुर्णा शहर अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शेख करीम यांची निवड करण्यात आली आहे.नुकतेच जिल्हा अध्यक्ष मा.आ.विजय गव्हाणे यांनी निवडीचे पत्र दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र … Read More











