धनंजय मुंडे यांच्या राजदंडानंतर प्रशासन अलर्ट

धनंजय मुंडे यांच्या राजदंडानंतर प्रशासन अलर्ट राखेची साठवणूक व वाहतूक ७२ तासात नियंत्रणात आणण्याचे उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांचे आदेश राखेची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार … Read More

परभणी जिल्ह्यात एसटीसह व खासगी बससेवा 31 मार्चपर्यंत बंद….

परभणी जिल्ह्यात एसटीसह व खासगी बससेवा 31 मार्चपर्यंत बंद….जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे आदेश..परभणी/प्रतिनिधीआंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत एसटीसह खासगी बससेवा सोमवारपासून (दि.22) ते 31 मार्चपर्यंत पूर्णतः बंद करण्यात येत असल्याचे आदेश … Read More

परभणी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंटसह चहास्टॉल, पानपट्टी 31 मार्चपर्यंत बंद

परभणी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंटसह चहास्टॉल, पानपट्टी 31 मार्चपर्यंत बंदजिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे आदेश;पार्सलसुविधेस मुभा… परभणी/प्रतिनिधीजिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंटसह चहास्टॉल व पानपट्टी सोमवारपासून (दि.22) 31 मार्चपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक … Read More

मोबाईलच्या कारणाहुन एकास टांबी व दगडाने गंभीर मारहाण..

मोबाईलच्या कारणाहुन एकास टांबी व दगडाने गंभीर मारहाण..भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आईच्या अंगावर ट्रॅक्टर चालवलापुर्णा/ प्रतिनिधीपुर्णा तालुक्यातील ममदापूरात मागील तिन महिण्यापासून मोबाईल घेतला या कारणावरून तिघांनी मिळून संगणमत करून एकाच्या डोक्यात … Read More

भरधाव कारने पोलिसांना चिरडले…

भरधाव कारने पोलिसांना चिरडले… एका पोलिस अधिका-याचा मृत्यू एक मपोशि गंभीर जखमी…परभणी/प्रतिनिधीभरधाव वेगाने जाणा-या एका कारने दिलेल्या धडकेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कृष्णकुमार कन्हैया सरोदे यांचा मृत्यू झाला. तर पोलिस शिपाई … Read More

जिल्ह्यातील सर्वच मंदीरे दर्शनासाठी खुली असतांना प्रशासनाला वैद्यनाथ मंदीराचे वावडे कशामुळे –चंदुलाल बियाणी

जिल्ह्यातील सर्वच मंदीरे दर्शनासाठी खुली असतांनाप्रशासनाला वैद्यनाथ मंदीराचे वावडे कशामुळे –चंदुलाल बियाणीजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात दर्शन मर्यादा निश्चित करण्याबाबत असलेल्या सुचनेकडे लक्ष वेधले परळी । प्रतिनिधीबीड जिल्ह्यातील सर्वच मंदीरे दर्शनासाठी खुले असतांना … Read More

व्यापा-यांनो कोरोनाची`आरटीपीसीआर’चाचणी करा अन्यथा दुपारनंतर दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत…

व्यापा-यांनो कोरोनाची`आरटीपीसीआर’चाचणी करा अन्यथा दुपारनंतर दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत…..परभणी महापालिकेचे आवाहन… परभणी/प्रतिनिधीव्यापारी, कामगारांनी तातडीने आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी अन्यथा दुपारी दोन नंतर दुकाने उघडता येणार नाहीत, असा इशारा महापालिका … Read More

हिंगोली दरोड्यातील मुख्य आरोपी परभणी स्था.गु.शाखेच्या पथकाकडून जेरबंद….

हिंगोली दरोड्यातील मुख्य आरोपी परभणी स्था.गु.शाखेच्या पथकाकडून जेरबंद…. परभणी/प्रतिनिधीहिंगोली येथील दरोड्यातील मुख्य आरोपीस परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (ता.16) ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन चारचाकी वाहनेही जप्त केली.दरम्यान, दरोड्यासाठी वापरलेल्या चारचाकी … Read More

बाबांनो आता तरी ऐका…!-जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर

बाबांनो आता तरी ऐका…!–जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर▪️’मी जबाबदार’ कर्तव्यभावनेच्या जागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले मास्कचे वाटप▪️अन्यथा दंडात्मक कारवाई परभणी, दि.15 (जिमाका) :- शहर व महानगरात व्यापाऱ्यांकडून कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये यादृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे … Read More

You cannot copy content of this page