डिवायएसपींच्या पथकाची छापेमारी;६० हजारांचा गुटखा जप्त
पूर्णा तालुक्यातील कान्हेगांव येथील घटना; एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे कान्हेगांवात एका किराणादूकानदार गुटखा तस्करांच्या घरांवर पूर्णा पोलिसांच्या पथकाने सोमवारी ता.३ रोजी भर दुपारी छापेमारी केली.सदर ठिकाणी पोलीसांना शासनाने … Read More










