Parbhani;येलदरी व दुधना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग;लष्करी तुकडी प्राचारण; जिल्ह्यात हायअलर्ट..!

परभणी, दि. २७ (प्रतिनिधी): जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून शनिवारी (ता.२७) रोजी दुपारपासून दोन्ही धरणांतून सुमारे २२ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात … Read More

पूर्णेत दस-याला ५१ फुटी रावणाचे दहन-शिवसेना शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम

पुर्णा ता.२७(प्रतिनिधी)विजयादशमीच्या मुहूर्तावर पूर्णा शहरातील जुना मोंढा बाजार मैदानावर यंदा ५१ फुटी रावणाची प्रतिकृती दहन करण्यात येणार आहे. राजे संभाजी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्याचे दहन परभणी … Read More

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; १९ मंडळात पिके पाण्याखाली

हिंगोली ता.२७(प्रतिनिधी) – हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवार जलमय झाले आहेत. कापणीस आलेले सोयाबीन, कापूस व हळद पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. कळमनुरी तालुक्यातील बोल्डा … Read More

मौजे गुळखंड शिवारात पुरात अडकलेले दोघे शेतकरी सुखरूप बाहेर

परभणी, दि. 27 (प्रतिनिधी):पालम तालुक्यातील मौजे गुळखंड शिवारात शनिवारी झालेल्या पुरामुळे शेतामध्ये अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना बचाव पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. अडकलेल्यांची नावे मारोती विठ्ठल बगाडे व जगन्नाथ … Read More

पुर्णेत अतिवृष्टीचा कहर; नांदेड, झिरोफाटा, वसमतकडे जाणारे रस्ते बंद;घरांची पडझड, जनावरे वाहुन गेली, शेतीचे प्रचंड नुकसान; जनजीवन विस्कळीत, प्रशासन रस्त्यावर

पूर्णा ता.२७ (प्रतिनिधी) – पुर्णा तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील तब्बल २१ महसूल मंडळांमध्ये शुक्रवारी (दि.२६ सप्टेंबर) रात्रीपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. शनिवारी (दि.२७) सकाळपर्यंत तालुक्यातील विविध भागात ८३ मिमीपर्यंत पावसाची … Read More

पुर्णेत अतिवृष्टीचा कहर; नांदेड, झिरोफाटा, वसमतकडे जाणारे रस्ते बंद;घरांची पडझड, जनावरे वाहुन गेली, शेतीचे प्रचंड नुकसान; जनजीवन विस्कळीत, प्रशासन रस्त्यावर

पूर्णा ता.२७ (प्रतिनिधी) –Heavy rains wreak havoc in Purna पुर्णा तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील तब्बल २१ महसूल मंडळांमध्ये शुक्रवारी (दि.२६ सप्टेंबर) रात्रीपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. the road leading to … Read More

काँग्रेसचे शिष्टमंडळ शनिवारी पुर्णा तालुक्यात;अतिवृष्टी भागाचा आढावा घेणार

खासदार. रविंद्र चव्हाण, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, आमदार डॉ.प्रज्ञाताई सातव, यांच्या समवेत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते राहणार उपस्थित पुर्णा, ता. २६ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. … Read More

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा-तालुका पदाधिकाऱ्यांच्या परभणीत मुलाखती-प्रभारी जि.अ.मगरें यांची माहिती

परभणी ता.२६ (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा, तालुका तसेच शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या असून नवीन कार्यकारिणी गठित करण्यासाठी पदाधिकारी निवडीच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.या मुलाखती 28 व 29 सप्टेंबर … Read More

पुर्णेत धनगर समाजाचे जोरदार धरणे आंदोलन; “आरक्षण द्या,नाहीतर तीव्र आंदोलनाचा ईशारा”

पूर्णा ता.२६ (प्रतिनिधी) सकल धनगर समाजाला अनुसूचित जमातींचे आरक्षण तात्काळ लागू करुन त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी,जालना येथे उपोषणाला बसलेले दिपक बो-हाडे यांचं उपोषण त्वरित सोडवावेत अन्यथा धनगर समाज बांधव … Read More

पुर्णेत सोमवारी तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा..!

पूर्णा ता.२६(प्रतिनिधी) –bullock cart march in Purna on Monday News;परभणी जिल्ह्यात विमा कंपन्यांनी लावलेल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पुर्णा तहसील कार्यालयावर सोमवारी (ता. २९ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता … Read More

You cannot copy content of this page