परळी(वै)रा.काँ.पक्षाच्या विधानसभा अध्यक्षपदी गोविंदराव देशमुख यांची फेर निवड
परळी तालुका अध्यक्षपदी वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्षपदी बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची वर्णी;बीड येथील कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, मा.मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र बीड ता.२० (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परळी विधानसभा अध्यक्षपदी … Read More











