पुर्णेत धाडसी घरफोडी.! दिड लाख रोकड आणि सोन्या–चांदीचे दागिने लंपास

नव्या मोंढ्यातील घटना; परिसरात खळबळ;चोरट्यांचे पोलीसांना आव्हान;नागरिकांत भीतीचे वातावरण पूर्णा ता.८ (प्रतिनिधी): शहरातील नव्या मोंढा भागात बुधवारी (ता.८) भर दुपारी झालेल्या एका धाडसी घरफोडीने पुर्णा शहरात एकच खळबळ उडाली आहे. … Read More

रेल्वेची कारवाई;बाराशे‌ विनातिकीट प्रवाशांना पकडले,५ लाखांचा दंड वसूल

पूर्णा ता.८(प्रतिनिधी) — रेल्वे विभागाच्या कडक धोरणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. नांदेड रेल्वे विभागाने दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५:३० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत हाती घेतलेल्या विशेष तिकीट … Read More

पूर्णा पालीकेत महीलाराज;नगराध्यक्षांसह १३ सदस्य महीलाच असणार;प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

पूर्णा ता.८(प्रतिनिधी): आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदांच्या आरक्षणानंतर आज बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निवडणूक परभणी श्रीमती … Read More

पवार महाविद्यालयात स्वच्छता अभियानाचे आयोजन

पूर्णा (प्रतिनिधी) – येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने (०८ ऑक्टोबर ) राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. … Read More

महामानवांचे विचारच मानवतेचे खरे दिशादर्शक -आमदार संतोष बांगर

पूर्णा बुद्ध विहारात वर्षावास समारोप, चिवरदान व चैत्यभूमी पूजन सोहळा उत्साहात पार पूर्णा ता.७ (प्रतिनिधी);“भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे जगासाठी तारणहार ठरले आहेत. त्यांनी मानवतेला समता, … Read More

जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल गंगाप्रसाद आणेराव यांचा सत्कार

परभणी ता.६(प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या परभणी जिल्हा प्रमुखपदी नुकतीच निवड झालेल्या जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांचा पुर्णा तालुक्यातील शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यालयात सत्कार केला. … Read More

पूर्णा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न

पूर्णा ता.६ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विजयादशमी उत्सव व पथसंचलनाचा भव्य कार्यक्रम पूर्णा येथे दिनांक ४ ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. सायंकाळी पाच वाजता विद्या प्रसारिणी … Read More

परभणी जिल्ह्यात शिवसेना पदाधिकारी जाहीर;गंगाप्रसाद आणेराव जिल्हाप्रमुख, डॉ.विवेक नावंदर महानगरप्रमुख

परभणी ता.६ (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले. विधानसभा परभणी व गंगाखेड कार्यक्षेत्रासाठी गंगाप्रसाद आणेराव यांची जिल्हाप्रमुखपदी, तर … Read More

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक;पूर्णेत बुधवारी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम..!

मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुठ्ठे यांची माहिती पूर्णा ता.६(प्रतिनिधी);पूर्णा नगरपरिषदेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिला या गटांसाठी आरक्षण … Read More

मा.नगरसेवक सुनिलभाऊ जाधव आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद;४२५जणांनी घेतला लाभ.!

टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा पूर्णा ता.५ (प्रतिनिधी) : पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप व एशियन व्हॅस्क्युलर हॉस्पिटल, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने … Read More

You cannot copy content of this page