अबब.. दहा फूट लांबीचा महाकाय अजगर आढळला.!
पुर्णा तालुक्यातील मरसुळ शिवारातील घटना; नांदेडच्या सर्पमित्रांनी दाखवली शिताफी पूर्णा ता. २७ (प्रतिनिधी);तालुक्यातील मौजे मरसुळ शिवारात सोमवारी (ता. २७) सायं सात वाजण्याच्या सुमारास तब्बल दहा फूट लांबीचा महाकाय अजगर आढळल्याने … Read More











