भूकंपाच्या जोरदार धक्क्याने पूर्णा तालुका हादरला

हिंगोलीच्या शिरळीजवळ केंद्रबिंदू; रिक्टर स्केलवर ४.२ तीव्रता, परभणी-नांदेडपर्यंत हादरे पूर्णा, ता. ९ (प्रतिनिधी) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरळी गावाच्या उत्तरेस बुधवारी मध्यरात्री झालेल्या ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने पूर्णा … Read More

श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात उत्साहात आगमन

झिरोफाटा, भारतीकॅम्प परिसरात भक्तांकडून जल्लोषात स्वागत; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा पूर्णा, ता. ४ (प्रतिनिधी)शेगाव येथील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या ५७ व्या पालखी सोहळ्याचे शनिवारी परभणी जिल्ह्यात उत्साहात आगमन झाले. पूर्णा … Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ७ जुलैला परभणीत; शेतकरी संवाद मेळाव्यात साधणार संवाद

इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार मेळावा; विविध पक्षांतील दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे संकेत परभणी, ता. ४ (प्रतिनिधी)उद्धव ठाकरे यांच्या परभणी दौऱ्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परभणी दौरा निश्चित … Read More

परभणीत अंबेजोगाईत एटीएम फोडणारे परभणी स्था.गु.शा पोलिसांच्या ताब्यात…!

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईमानवत, पाथरी येथील चोरटे परभणी : शहरातील नवा मोंढा परिसरात झालेल्या एटीएम फोडीच्या घटनेचा तपास करत असताना परभणी स्थागुशाच्या पथकाने अंबेजोगाई येथे झालेल्या एटीएम फोडीच्या प्रयत्नातील चार … Read More

Parbhani Crime;लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन अत्याचार…!

परभणीत पालम तालुक्यातीलघटना ;आरोपीवर गुन्हा दाखल परभणी : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना पालम तालुक्यातील सादलापूर येथे घडली. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन ३ जुलै रोजी … Read More

हिंगोली जिल्ह्याला गुरुवारी दोन भूकंपाचे धक्के

–नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन हिंगोली/प्रतिनिधीजिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये गुरुवारी(दि. २) भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हवामान विभागाच्या माहितीनुसार पहाटे १:२० वाजता ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा, … Read More

  श्री गजानन महाराज पालखी सोहळाचे ४ रोजी परभणी जिल्ह्यात आगमन..

शेगांव ते पंढरपूर पायीवारी सोहळ्याचे ५७ वे वर्ष; सोहळा ४ दिवस मुक्कामी पूर्णा ता.८(प्रतिनिधी) पढंरीवारीसाठी शेगावीचे राणा संत श्री गजानन महाराज आपल्या दिमाखदार पायी पालखी सोहळ्यासह शेगांव येथून  २३ जुन रोजी … Read More

“परभणीत पुन्हा भगवा फडकवू”-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पक्षफुटीनंतर उबाठाचा मेळावा; सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका परभणी, ता. २८ (प्रतिनिधी)* : “शेतकरी संकटात असताना गद्दार सत्तेच्या सुखात आहेत,” असा आरोप केला. तसेच “अंतर्गत गटबाजी भाजपमध्ये असून शिवसेनेत नाही,” असेही त्यांनी … Read More

परभणीत रविवारी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर काय निशाणा साधणार याकडे लक्ष परभणी, ता. २७ (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवार, दि. २८ जून रोजी परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे सकाळी … Read More

दहशत का दुसरा नाम ‘तुकाराम मुंढे’पुर्णेत एफडीएच्या कारवाईने खळबळ

हाँटेल,फळविक्रेते,हाॅस्टेलच्या मेसची तपासणी; अस्थापना दिवसभर बंद पुर्णा,ता.२६(प्रतिनिधी) अन्नभेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने पुर्णा शहरात शुक्रवारी (ता. २६) धडक तपासणी मोहीम राबविल्याने व्यापारी व खाद्य व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ … Read More

You cannot copy content of this page