वेळेनुसार शिक्षक म्हणून स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक-बालाजी कापसीकर

पूर्णा;शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा पहिला टप्प्याचा समारोप पूर्णा(प्रतिनिधी)राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात इयत्ता पहिली ते बारावी वर्गांना शिकवणाऱ्या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांचे शिक्षक क्षमता वृद्धी … Read More

मागील काही वर्षांत हे पहिल्यांदाच घडतेय.!कावलगांवच्या परिक्षा केंद्रावर काॅपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

सिसीटीव्ही,ड्रोनची करडी नजर;डिवाएसपी डॉ.पाटलांकडूनही तपासणी पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे कावलगांव येथील जय जवान जय किसान विद्यालयाच्या परिक्षा केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी सिसीटीव्ही कॅमेरा तसेच ड्रोनचा देखील वापर करण्यात येत असून याबाबत सत्यता तपासणी … Read More

पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक करा पूर्णा अ.भा.मराठी पत्रकार परिषदेची मागणी

पूर्णा/प्रतिनिधीसांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकारप्रसाद पिसाळ यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read More

महसूल विभाग ॲक्शन मोडवर;पूर्णा तालुक्यात तहसीलदार,नायब तहसीलदारांची गौण खनिज माफिया विरोधात धडक कारवाई

झिरोफाटा,कळगांव येथे शुक्रवारी पहाटे छापे; १ मातीचा हायवा टिप्पर,दोन तराफे जाळले,३५ हजारांची वाळू जप्त पूर्णा(प्रतिनिधी)मागील दोन दिवसांपासून तालुक्यात अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्करून करून त्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी … Read More

पूर्णेत रविवारी रमाबाई आंबेडकर जयंती सोहळा;प्रतिमेची भव्य मिरवणूक

पूर्णा(प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पूर्णा शहरात रविवारी दि १६ फेब्रुवारी रविवारी रमाई आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . या निमिताने स. ११ः३०वा डॉ … Read More

श्री संत तुकाराम महाराज मंदिर मैदानावर धावले चिमुकले

पूर्णेत जिल्हा सब ज्युनिअर निवड चाचणीचे आयोजन; सुमारे ४००विद्यार्थ्यांचा सहभाग; सज्जन जैस्वाल यांची माहिती पूर्णा (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य अॅथेलेटीक्स असो यांच्या मान्यतेने पूर्णा तालुका अॅथेलेटीक्सच्या वतीने गुरुवारी ता.१३ फेब्रुवारी रोजी पूर्णा … Read More

श्री गुरुबुध्दिस्वामी महाविद्यालयाचे विद्यार्थी पोहचले जांभुळ बेटावर .

मानव्य विद्याशाखांतर्गत शैक्षणिक अभ्यास सहल पुर्णा(प्रतिनिधी), दि.12 फेब्रुवारी 2025येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयातील मानव्य विद्याशाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली  शैक्षणिक अभ्यास सहल गोदावरी नदीच्या मधोमध असलेल्या जांभुळ बेटावर पोहचली.    पालम तालुक्यातील जांभुळ … Read More

कौतुकास्पद;स्वा.रा.ती.म. विद्यापीठाची डॉ.शिवसांब कापसे यांच्या लघुशोध प्रकल्पास मंजूरी

पूर्णा(प्रतिनिधी) नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा ने डॉ शिवसांब कापसे यांना महात्मा बसवेश्वर यांच्या वचनातील अंधश्रद्धा निर्मूलनविषयक चिंतन या विषयावर लघुशोध प्रकल्प मंजूर केला आहे,महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या … Read More

पूर्णा महसूल पथकाने पकडला अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर

नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांची छापेमारी; लक्ष्मणनगर शिवारातील कारवाई;१ लाख ५५ हजारांचा दंड पूर्णा (प्रतिनिधी)मागील काही दिवसांपासून पूर्णा महसूल विभागाकडून अवैध वाळू उपसा तसेच अवैध वाळू वाहतूकीवर करण्यात येणाऱ्या कारवाई … Read More

गोपनीय शाखेचे भगवान वाघमारे यांना फौजदारपदी पदोन्नती..

पूर्णा(प्रतिनिधी) परभणी पोलीस दलातील आणि जिल्हा विशेष गोपनीय शाखेअंतर्गत पूर्णा /चुडावा/पालम हद्दीत पोलीस अंमलदार पदावर कार्यरत असलेले भगवान नागोराव वाघमारे यांना फौजदारपदी पदोन्नती मिळाली आहे. याबाबत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य … Read More

You cannot copy content of this page