ठाणेदार हे वागणं बरं नव्हं;शेतकऱ्यांला ठाणेदाराकडून बुटाने मारण्याची धमकी

शेतकऱ्यांची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव; कार्यवाही करण्याबाबत दिले निवेदन पूर्णा(प्रतिनिधी)- भावभावकीतील दोन शेतकऱ्यांचा. शेतीचा वाद न्यायप्रविष्ट असताना एका शेतकऱ्याची एकतर्फी बाजू ऐकून घेत दुसऱ्या शेतकऱ्याला पोलिस ठाण्यात बोलावून त्याचीं कोणतीही … Read More

अबब..चोरट्यांनी पळवली ३ लाखांची  अॅल्युमिनियम तार

चुडावा वसमत रोडवर सुरू आहे महावितरणचे वाहीन्यांजोडीचे काम;अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलीसांत गुन्हा दाखल..पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यातील वसमतफाटा ते पांढरी दरम्यान महावितरण कंपनीकडून वाहीन्यांजोडणीचे काम करत असलेल्या एका कंत्राटदाराच्या साहित्यावरच अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे … Read More

Purna Panchayat Samiti Scam;बिडीओ श्रीमती वानखेडे, मोडकेसह ७ ठग फरार तर पाठक,भिसे न्यायालयीन कोठडीत

पूर्णा पंचायत समितीतील १ कोटी ८४ लाख रुपयांचे पेन्शन घोटाळा प्रकरण; अपहारकर्ते पोलीसांना सापडेनात पूर्णा / प्रतिनिधीयेथिल पूर्णा पंचायत समितीतील नुकत्याच उघडकीस आलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, भविष्य निर्वाह निधीमध्ये १ … Read More

पँथर चळवळ नसती तर दलित वस्त्याचे मसणवटे झाले असते-राहुल प्रधान

पूर्णेत तथागत मित्र मंडळाचा नामविस्तार दिन सोहळा संपन्नपूर्णा(प्रतिनिधी) नामांतर लढयातील आंदोलनाने भविष्यातील पिढया घडवल्या आहेत पँथर चळवळ नसती तर दलित वस्त्याचे मसणवटे झाले असते त्या वेळस अन्याय अत्याचार व्हायचे आजही … Read More

पूर्णेच्या आय टी आयला (ITI)कृषिभूषण स्व.दादा पवार यांचे नाव

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नाव बदलण्यास शासनाची मंजुरी; परभणीतील ७ संस्थांचे नाव बदलले पूर्णा/प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नाव बदलण्यास मान्यता दिली असून महाराष्ट्र शासन … Read More

अवैध वाळू वाहतूकीवर भल्या पहाटे डिवाएसपी पथकाचा छापा

पूर्णेतील कानडखेड फाटा येथे वाळूचा टिप्पर जप्त;पोलीसांत चालक मालकांवर गुन्हापूर्णा/प्रतिनिधीयेथील पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करूनत्याची वाहतूक करत असलेल्या ठिकाणी डिवाएसपी डॉ समाधान पाटील यांच्या पथकाने बुधवारी दि.१५ जानेवारी … Read More

Big Breking! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय,शिक्षणमंत्री भुसेंची माहिती

मुंबई(प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी पुढील 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असा विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत … Read More

२६ जानेवारीपासून राज्यात नव्या २१ जिल्ह्यांची निर्मिती

प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे.राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी या २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात … Read More

पूर्णेत दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन-भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांची माहिती

दक्षीण कोरियाचे भिक्खू शेर इन चांग, भिक्खू डॉलीची रॅन यांची प्रमुख उपस्थिती पूर्णा/(प्रतिनिधी) शहरातील उपाली थेरोनगरातील बुद्धविहारात ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी असे दोनदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन बोधिसत्त्व डॉ. … Read More

‘श्री ‘जन्मोत्सव व रौप्य महोत्सवाची सांगता.ह.भ.प. चंद्रशेखर महाराज यांची कीर्तनसेवाकर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार.

पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे श्री सद्गुरु दाजीमहाराज जन्मोत्सव व सच्चिदानंद वेध स्वाध्याय प्रतिष्ठान रौप्य महोत्सवाची सांगता मंगळवारी (दि. 14 ) ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.सोहळ्यात विविध … Read More

You cannot copy content of this page