१२ वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात भरारी पथक बैठे पथकाची राहणार करडी नजर

परिक्षेसाठी सहा केंद्र, १ हजार ८७६ विद्यार्थी;पूर्णेत शिक्षण विभागाचे नियोजन पूर्णा(प्रतिनिधी) किशोर वयातून प्रौढवयाच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटली देणाऱ्या १२वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे पूर्णा तालुक्यातील शिक्षण विभागाने … Read More

आयशर -दुचाकीच्या अपघातातील जखमी पैकी एकाचा मृत्य

पूर्णा-नांदेड रस्त्यावरील चुडावा गावाजवळ झाला होता अपघात; मयत माखणी येथील रहिवासी पुर्णा /प्रतिनिधीपूर्णा-नांदेड रस्त्यावरील चुडावा गावाजवळ रविवारी सायं सुमारास घडलेल्या अपघातातील दुचाकी वरील दोघां जखमींपैकी एका गंभीर जखमी माखणी येथील … Read More

दिड वर्षांपासून बंद शिव रस्त्याची वाट कधी मोकळी होणार

पूर्णेचे महसूल प्रशासन दाद देईना; कंठेश्वरचे  शेतकरी मेटाकुटीला पूर्णा(प्रतिनिधी)शिव रस्त्यावर अतीक्रमण केल्याने शेत रस्ता बंद झाला आहे.वाहीवाटीची वाट मोकळी करून देण्यासाठी पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथिल शेतकरी महसूल प्रशासनाला मागील दिड ते … Read More

पूर्णेत गुरुवारी सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा निवड चाचणीचे आयोजन;क्रिडा प्रशिक्षक सज्जन जैस्वाल यांची माहिती

पुर्णा(प्रतिनिधी) परभणी जिल्हा अॅथलेटिक्स असो व हौशी लंगडी असोसिएशन परभणीच्या वतीने क्रिडा तज्ञ माधव शेजुळ, रणजित काकडे, गुरुदास लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णा शहरात १४ वर्ष वयोगटा खालील मुले मुली … Read More

३१०५ कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा संपन्न;कुंभकर्ण टाकळीत सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे नियोजन

परभणी/प्रतिनिधी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील नियोजित आश्रमाच्या जागेवर रविवारी (दि.९) सकाळी ८ ते १० या वेळेत संत-महंत, यजमानांसह असंख्य भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधींसह मंत्रोच्चारात ३१०५ कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा संपन्न … Read More

दोन वाहनधारकांत नंबर वरुन जुंपली;जिप मालकावर कत्तीने वार

जखमींवर नांदेड येथे उपचार सुरू;चुडावा पोलीसांत घटनेची नोंद पुर्णा(प्रतिनिधी)प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी खाजगी वाहन पाॅईन्टवर नंबर लाऊन उभारलेल्या एका ५८ वर्षीय खाजगी जीप मालक व अचानक येऊन प्रवाशी घेऊन जाणा-या एका … Read More

भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला उडवले;भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी

पूर्णा-नांदेड महामार्ग क्र.६१ वरील घटना; जखमी माखणी येथील रहिवाशी;एकाची प्रकृती चिंताजनक पूर्णा(प्रतिनिधी)नांदेडकडे भरधाव वेगाने निघालेल्या एका आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना पूर्णा-नांदेड महामार्ग क्र.६१ वरील चुडावा गावाजवळील सावली … Read More

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात फौजदारासह चार पोलीस निलंबित

परभणी(प्रतिनिधी)सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस अंमलदार अशा चौघांना जिल्हा पोलिस यंत्रणेने सेवेतून निलंबित केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read More

हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये गिर्यारोहकांनी रोवला परभणीचा झेंडा

परभणी(प्रतिनिधी ) : परभणी येथील स्वराज्य ट्रॅकर्सच्या सदस्यांसह अन्य गिर्यारोहकांनी उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या रांगेतील १२ हजार ८०० फूट उंचावरील ब्रह्मताल आणि तुंगनाथ ही दोन शिखरे यशस्वीपणे सर केली. यावेळी गिर्यारोहकांनी … Read More

स्था.गु.शाखेकडून ऑल्युमिनियम तार चोर टोळीचा पर्दाफास

परभणी,दि.08(प्रतिनिधी) : संपूर्ण जिल्ह्यात तार चोरीच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकाने अ‍ॅल्युमिनियम व कॉपर तारेची चोरी करणारी टोळीचा पर्दाफास केला आहे. या विभागाच्या पथकास खात्रीशीर मिळालेल्या माहितीप्रमाणे … Read More

You cannot copy content of this page