व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा
पूर्णा(प्रतिनिधी)शहरातील व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने दर्पण दिन , राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्णा येथील जुना मोंढातील पत्रकार भवनात ता.६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता व्हाईस … Read More










