सेलू मेळाव्यात डॉ. लोमटे व मुळे,कोरडेंचा सत्कार होणार-स्वागताध्यक्ष विनोद बोराडे

मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित राज्यातील तालुका पत्रकार अध्यक्षांच्या मेळावा सेलू/ प्रतिनिधीमराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित राज्यातील तालुका पत्रकार अध्यक्षांच्या मेळाव्यात परभणी जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सत्कार … Read More

राष्ट्रीय मतदान दिनी पूर्णेत प्रभातफेरी, सामुहिक शपथ

निवडणुक विभागाचा पुढाकार; विजेत्यांचा गौरव पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यात पूर्णा निवडणूक विभागाच्या वतीने सर्व मतदान केंद्रावर १५ व्या राष्ट्रीय मतदार दिना निमित्त निबंध,वकृत्व,चित्रकला,निबंध स्पर्धेसह शहरात जनजागृती प्रभातफेरीसह,जनजागृतीपर सामुहिक शपथ आदीं विविध उपक्रम राबवित ता.२५ … Read More

मलकापुर येथे रविवारी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

मलकापुर येथे रविवारी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- मलकापुर येथे भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी होणार … Read More

हृदयद्रावक;लोखंडी सब्बल घालून मुलानेच काढला बापाचा काटा.

पूर्णा तालुक्यातील कलमुल येथील घटना; पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू; चुडावा पोलिसात गुन्हा दाखल पूर्णा /प्रतिनिधीस्वतःच्या जाती मिळकतीतील जमिनीवरील झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या एका ६५ वर्षीय पित्याच्याच डोक्यात लोखंडी सबबल घालून गंभीर … Read More

पूर्णेत गोवंशाची कत्तल;कावलगावांतील खाटकांविरोधात गुन्हा दाखल..

चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना; आरोपीस बेड्या पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यातील कावलगांवात शासनाने बंदी घातलेल्या गोवंशाची कत्तल करून मासाची विक्री करुन गोणीमध्ये मासाचे तुकडे व एक कातडी भरुन नेत असलेल्या एका खाटकाला चुडावा … Read More

पेन्शन घोटाळ्यातील BDO वानखेडे व मोडकेसह तिघांना अटकपूर्व जामीन

पूर्णा पं स घोटाळा प्रकरण;पाठक आणि भिसे कोठडीतच;अन्य ४ जणं पसारच पूर्णा(प्रतिनिधी)२४ जानेवारीपूर्णा पंचायत समिती कार्यालयातील पेन्शन घोटाळा प्रकरणात दोषीं असलेल्या BDO वानखेडे व मोडकेसह तिघांना परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने … Read More

अंशकालीन शिबीरात २६ श्रामणेरांना दिली दिक्षा

पूर्णेत दहा दिवसीय श्रामणेर शिबीरास सुरुवात; भिख्खू संघाची उपस्थिती पूर्णा/प्रतिनिधीयेथिल बुद्ध विहारात गुरुवार दि.२३ जानेवारी पासून अंशकालीन श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली असून,यावेळी भिक्खु संघाच्या वतीने उपस्थित २६ श्रामणेरांना दिक्षा … Read More

दंगा,मस्ती,मनमुराद खेळ,नर्सरी ते पहीलीच्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद;लार्स शाळेच्या चिमुकल्यांनी अनुभवली शाळेची सहल..

पूर्णा(प्रतिनिधी)स्व.रामभाऊ शिवराम सोनटक्के पब्लिक स्कूल( लार्सइंग्लिश स्कूल )पूर्णा ता.पूर्णा जि.परभणी या शाळेची दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्सरी ते १ ली वर्गाच्या ४ ते ६ वर्ष वयोगटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पार … Read More

जागतिक हिंदु महानेता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी महासमाचार परिवाराकडून विनम्र अभिवादन

संपादकीय….गळ्यात रुद्राक्षाची माळ, कणखर आवाज, आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व वाघासारखे भासे. आपल्या भाषणांमधून त्यांनी लोकांची मने जिंकली. त्यांचे भाषण कधीही फक्त राजकीय नव्हते, ते नेहमीच प्रेरणादायी असे. महाराष्ट्रातील … Read More

‘लाखमोला ‘चे विशाल कदम’जय महाराष्ट्र ‘च्या तयारीत!.

विश्वसनीय सूत्रांची माहिती;चर्चा,संभ्रम अन् फोनाफोनीला वेग. पूर्णा(प्रतिनिधी)सुमारे तीन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या उभ्या फुटीत अभंग राहिलेल्या परभणी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या भक्कम गडाला जोरदार हादरा बसण्याची चिन्हे असून या पक्षाचे गंगाखेड मतदार संघात … Read More

You cannot copy content of this page