परभणी;१ व २ जानेवारी रोजी तब्लिगी इज्तेमा लाखो भाविक येणार;तयारी अंतिम टप्प्यात

परभणी(प्रतिनिधी) परभणी येथील जिंतूर रस्त्यावर १ व २ जानेवारी रोजी तब्लिगी इज्तेमा पार पडणार आहे.परभणी व हिंगोली या दोन जिल्हयासाठी आयोजित केलेल्या तब्लिगी इज्तेमासाठीची तयारी जवळपास अंतीम टप्प्यात आली असून … Read More

तळीरामांनो सावधान;परभणी पोलीसांच्या ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीमेला सुरुवात

२९ ते ३१ डिसेंबर कालावधीत होणार कारवाई; नववर्षाचे अपघात मुक्त स्वागत करण्याची प्रयत्न पूर्णा(प्रतिनिधी) चालू वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.मात्र अतिउत्साही तळीरामांमुळे अपघाताचे … Read More

हमीभाव सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून द्यावीपूर्णा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन बापुराव घाटोळ यांची मागणी

पूर्णा/प्रतिनिधीयेथील तालुका खरेदी विक्री संघांतर्गत सुरू असलेल्या शासकीय हमीदराच्या सोयाबीन खरेदीवर मार्केटिंग फेडरेशनच्या काही जाचक अटीमुळे गंडांतर आले असून, सोयाबीन खरेदी बंद पडल्याने खरेदी विक्री संघाच्या वतीने  खरेदीची मुदत दोन … Read More

माणुसकी हरवलेल्या नवरोबाने दिड लाखांसाठी पत्नीला मुलीसह घराबाहेर हाकलले

लग्नात ५ लाख हुंडा,३ तोळे सोनं देऊनही पठ्ठयाचं झालं नाही समाधान;पूर्णा पोलिसांत पतीसह सासरच्या चार मंडळीं विरोधात गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी)माणुसकी हरवलेल्या माणसाला पैश्या पुढे घर,संसार, पत्नी,मुलंबाळं यांचं काहीही घेणं देणं … Read More

खरेदी करताना ग्राहकांनी डोळसपणे खरेदी करावी- जनार्धन आवरगंड

पूर्णा येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा पूर्णा( प्रतिनिधी) शहरातील तहसील कार्यालय येथील सभागृहामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्धन आवरगंड यांनी अखिल भारतीय ग्राहक … Read More

ना.मेघनाताई बोर्डीकरांच्या हस्ते ‘पूर्णांई दिनदर्शिकेचे’ विमोचन

पूर्णा(प्रतिनिधी)भाजपा जिल्हा संयोजक विजय कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पुर्णाई’दिनदर्शिकेचे विमोचनराज्याच्या उर्जा राज्यमंत्री ना.श्रीमती मेघनाताई (साकोरे) बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.     नुतन वर्षारंभी प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी भाजपाचे  जिल्हा संयोजक विजय … Read More

जांभुळ बेट संवर्धन समीतीने स्वखर्चाने तोडल्या रस्त्यावरील काटेबाभळी

संबंधित बांधकाम विभाग झोपेत;लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज पूर्णा/पालम(प्रतिनिधी)ता.२६ डिसेंबरगोदामाईच्या सानिध्यात वसलेलं जांभुळ बेटं पहाण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची वाट लई खडतर झाली आहे.७ किमी अंतराच्या पालम-जांभुळबेट रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून खड्डेमय … Read More

खळबजनक;पूर्णेत एकाच दिवशी आढळले अनोळखी व्यक्तींचे दोन मृतदेह

ओळख पटवण्याचे पोलीसांसमोर आवहान;पोलीसात घटनेच्या नोंदी पूर्णा(प्रतिनिधी)शहराच्या विविध भागात एकाच दिवशी दोन अनोळखी मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी २६ डिसेंबर रोजी घडल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.दोन्ही घटनेतील … Read More

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२४;पूर्णेच्या गौरी भोसले हिच्या चॉकबॉल संघाने महाराष्ट्राला मिळवून दिले रौप्य पदक

पूर्णा(प्रतिनिधी)तेलंगणा राज्यातील शहादनगर  येथे १५ व्या राष्ट्रीय स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.पूर्णेच्या गौरी भोसलेच्या चॉकबॉल संघाने ज्युनिअर गटात अंतिम सामन्यात वेस्ट बंगालच्या संघाविरुद्ध खेळताना झालेल्या अतितटीच्या सामन्यात  व बंगालकडून अवघ्या ४ … Read More

‘अटलदौड हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत पुर्णेचे धावपटू चमकले

१६ वर्ष वयोगटात माही कराळे, स्नेहल शिंदे, जानवी भाले विजयी; खेळाडूसह मार्गदर्शक सज्जन जैस्वाल यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव पूर्णा (प्रतिनिधी) येथिल हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळाडुंनी आपल्या यशाची घोडदौड कायम राखली … Read More

You cannot copy content of this page