पूर्णा तालुक्यातील मुंबर गोदापात्रात पोलिस व महसूल पथकाची मोठी कारवाई ;सुमारे ७ लाखांचे साहित्य केले उद्ध्वस्त
गोदावरी नदीपात्रातील वाळू उपस्याची बोट व मोठा तराफा जळला वाळूही जप्त पूर्णा /प्रतिनिधीगोदावरी नदी पात्रात दिवसाढवळ्या अवैध रित्या विनापरवाना वाळू उपसा करण्यासाठी एक मोठी बोट व त्यासोबत एक मोठा तराफा सोडून … Read More











