परभणीत वन्यजीवप्राणी शिकार करणा-या दोघांना पकडले

१५ किलो मासांसह,काळवीट मादी व निलगायीच्या शिकारीचे पुरावे जप्त; वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची इंद्रायणी माळ परिसरात कारवाई; परभणी,ता.१८(प्रतिनिधी) अनुसूचित यादीतील संरक्षित वन्य प्राण्यांची अवैधरित्या शिकार करून मांस विक्री करणार्‍या दोघांनावन परिक्षेत्र … Read More

रा.काॅ.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शनिवारी परभणीत

परभणी,ता.१८(प्रतिनिधी) ऑगस्ट महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक अनुषंगाने, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)पार्टीने पूर्वतयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार … Read More

आई-वडिलांसह कर्मभूमीशी प्रामाणिक रहा-शास्त्रज्ञ डॉ.राजाराम माने

पूर्णेतील श्रीगुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयामध्ये पदवीप्रदान समारंभ  संपन्न पूर्णा ता.१८(प्रतिनिधी)       विद्यार्थ्यांना अतिउच्च पदावर जायचा असेल तर  कष्टाशिवाय कोणताही शॉटकट नाही. आपल्या कामाप्रती प्रामाणिक रहा कष्ट करा जग खूप सुंदर आहे.  इतरांना तुम्ही आदर दिला … Read More

रेल्वे बायपासला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध सोमवार पासून साखळी उपोषण..!

रेल्वे प्रशासनाने प्रस्तावित केलेला चुडावा-मरसुळ बायपास;यापुर्वी मोजणीची रोखली होती. पूर्णा ता.१८(प्रतिनिधी) प्रस्तावित चुडावा-मरसुळ बायपासला तालुक्यातील आडगावं(ला),बरबडी,गौर शिवारातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास प्रखर विरोध सुरू केला असून, यापुर्वीही सबंधीत शेतक-यांनी जमीन … Read More

लॉजवर मृतावस्थेत आढळलेल्या त्या ईसमाची आत्महत्याच..!

हत्येच्या चर्चेला पूर्णविराम;पूर्णा पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद;अज्ञात कारणाहुंन गोळ्या खाल्ल्याचे कारण आले समोर पूर्णा ता.१८(प्रतिनिधी) शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या इंडियन लाॅजवर गुरुवारी ता.१७ रोजी मृतावस्थेत आढळलेल्या ४८ वार्षिय ईसमाने … Read More

आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या निर्दयी मात्या पित्याचा प्रताप;धावत्या ट्रॅव्हल्समधून नवजात अर्भक फेकले

पाथरी-सेलू महामार्गावरील प्रकार;दोघांविरुद्ध पाथरी पोलीसांत गुन्हा दाखल परभणी ता.१७(प्रतिनिधी)एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून नवजात अर्भक फेकल्याचे निदर्शनास येताच उपस्थितांनी पोलिसांना पाचारण केले. ही घटना पाथरी – सेलू राष्ट्रीय महामार्गावर देवनांद्रा शिवारात … Read More

ओंकार गायकवाड खून प्रकरणात ५ जणांना बेड्या

परभणी स्थानिक गुन्हा शाखा व ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई. परभणी,ता.१७(प्रतिनिधी)परभणी तालुक्यातील संबर येथील ओंकार बन्सीधर गायकवाड यांच्या अपहरण व खून प्रकरणाचा परभणी पोलिसांच्या स्था.गु.शाखा व ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत … Read More

परळी वैजनाथ मार्गे काचीगुडा-नगरसोल-काचिगुडा विशेष रेल्वेच्या ८ फेर्‍या

परळी,ता.१७(प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वेने परळी (वैजनाथ), परभणी, छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, काचीगुडा-नगरसोल-काचीगुडा दरम्यान आठ विशेष फेर्‍या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष … Read More

नांदेड-मुंबई ‘वंदेभारत’ एक्सप्रेसचे टिकीट बुकींग सुरू;वाचा काय आहेत दर..!

रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आँनलाईन पद्धतीने मिळतेय टिकीट पूर्णा ता.१७(प्रतिनिधी) रेल्वे बोर्डाने नांदेड पर्यंत विस्तार केलेल्या मुंबई-जालना ‘वंदेभारत’ एक्सप्रेस(ता.२८) आॅगस्ट पासून चालवली जाणार आहे. या गाडीचे आँनलाईन टिकीट बुकींग रेल्वेच्या IRCTC … Read More

पूर्णेतील इंडियन लाॅजवर आढळला ४८ वर्षीय ईसमाचा मृतदेह;हत्या की आत्महत्या चर्चेला उधाण

पूर्णा ता.१७(प्रतिनिधी) शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या इंडियन लाॅज मधील खोलीत एका ४८ वर्षीय ईसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना (ता.१७) रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली असून,घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली … Read More

You cannot copy content of this page