औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पूर्णेत बजरंग दलाचे निवेदन
तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पूर्णा(प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणीकरत पुर्णेतील विहींपी, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी १७ मार्च रोजी तहसीलदारांना निवेदन देत त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र … Read More










