पूर्णा ते झिरो फाटा रस्त्याची दुरवस्था..
जागोजागी आका-या, खड्डे यामुळे अपघात वाढले;सा.बां विभागाचे दुर्लक्ष पूर्णा (प्रतिनिधी) हट्टा-झिरोफाटा-पूर्णा-धनगरटाकळी फाटा राज्य महामार्ग क्र.२४९ वर मोठ्या प्रमाणात जागो जागी आका-या(डांबर खचुन भेगा ) खड्डे पडल्याने या मार्गावर दुचाकी चार चाकी वाहनांच्या … Read More











