लाडक्या बहीण-भाऊ शेतकर्यांसाठी शंभरवेळा तुरुंगात जाण्यास तयार आहे-मुख्यमंत्री शिंदे
परभणीत महायुतीची प्रचार सभा परभणी/प्रतिनिधीआमचे सरकार सत्तेवर आल्यास सर्व योजना बंद करत दोषी असणार्यांना तुरुंगात टाकू, असा इशारा महाविकास आघाडीवाले देत आहेत. हिंमत असेल, तर या सर्व कल्याणकारी योजनांची खुशाल … Read More










