पुर्णेत वर्षावास समारोप चैत्य भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन-आ.सिद्धार्थ खरात यांची प्रमुख उपस्थिती

पूर्णा ता.५(प्रतिनिधी);शहरातील डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक बुद्धविहारात दिनांक ७ ऑक्टोबर, मंगळवार रोजी अश्विन पौर्णिमेनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी वर्षावास समारोप, कठिण चिवरदान, संघदान तसेच … Read More

पूर्णा शहरात ‘धम्मचक्र अनुप्रवर्तन’ दिनाचे आयोजन

पूर्णा, ता.१(प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारून सुरू केलेल्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त पूर्णा शहरात (ता.२) ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन अखिल भारतीय … Read More

श्री.गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयातील भरले मत्स्य प्रदर्शन

पूर्णा ता.१(प्रतिनिधी) येथिल श्री.गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने विविध माशांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे , सचिव अमृतराज कदम, सहसचिव गोविंदरावजी कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य … Read More

दांडिया म्हणजे समाजातील एकतेची भावना निर्माण करणारा महोत्सव- विनोद सामत

तेली समाज दांडिया महोत्सवात वैद्यनाथ बॅकेचे चेअरमन विनोद सामत यांच्या हस्ते सपत्नीक आरती संपन्न परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)नवरात्रीच्या निमित्ताने साजरा होणारा हा उत्सव केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा नाही, … Read More

पुर्णेत आर्थिक साक्षरतेवर ऑनलाइन सेमिनार; श्री.गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाचा उपक्रम

विद्यार्थ्यांना “आपल्या पैशाचे व्यवस्थापन” करण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन पूर्णा (दि. २५ सप्टेंबर) येथिल श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि दिल्ली येथील एस. व्ही. वेल्थ पार्टनर्स … Read More

राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना माणुसकीची दृष्टी मिळते-डॉ.प्रभाकर किर्तनकार

पुर्णा येथिल स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयांत रा.से.यो.चा स्थापना दिवस साजरा पूर्णा (जंक्शन, ता. २४) – राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमधून होणाऱ्या प्रबोधनामुळे विद्यार्थ्यांना माणसातली माणुसकी शोधण्याची दृष्टी लाभते. महाविद्यालयीन जीवनात या योजनेचे … Read More

परळी करांची रेल्वे प्रश्न संदर्भ DRM कडे मागणी

परळी करांची रेल्वे प्रश्न संदर्भ DRM कडे मागणी परळी, दि. 23 (प्रतिनिधी):मराठवाड्याच्या हृदयस्थानी व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या परळी वैजनाथ येथे प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा व स्थानकाच्या विकासासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात … Read More

बीडसह 29 जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा…

बीडसह 29 जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा… हाय अलर्ट भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्याकरिता दिनांक 22.09.2025, 23.09.2025 व तसेच … Read More

पाथरीतील महसूल सेवक गेले संपावर..!

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची ठाम मागणी पाथरी ता.२२ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या हाकेला प्रतिसाद देत पाथरी तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी सोमवार (दि.२२ सप्टेंबर) पासून बेमुदत कामबंद … Read More

हिंदी भाषाच ही ज्ञानपरंपरेचा स्त्रोत -प्रा. डॉ. कसाब यांचे प्रतिपादन

पूर्णा ता.२२(प्रतिनिधी) – “हिंदी भाषा ही भारतीय ज्ञानपरंपरेचा स्रोत असून आज जगातील सर्व प्रमुख भाषेतील ज्ञान हिंदीत उपलब्ध आहे,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय कसाब यांनी केले.ते स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार … Read More

You cannot copy content of this page