सरपंच संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही-मनोज जरांगे पाटील

परभणीत सर्वपक्षीय मोर्चा; देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मनोज जरांगे पाटील यांची विशेष उपस्थिती;आरोपींना तातडीने अटक करून फासावर लटकवा एकमुखी मागणी; रस्त्यावर उसळला जनसागर परभणी(प्रतिनिधी)Parbhani Morcha;’मी असलं राजकीय कधी बोलत नाही. पण … Read More

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी परभणीत शनिवारी सर्व पक्षीय मुकमोर्चा

परभणी/प्रतिनिधी संतोष देशमुख यांच्या निघृण हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शनिवारी (दि.४) परभणीमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चा सकाळी ११ वाजता नूतन महाविद्यालय येथून … Read More

Parbhaniइज्तेमामुळे वाहतूकीत बदल पर्यायी रस्ता वापरावा-पो.अ.परदेशी यांचं आवहान

परभणी(प्रतिनिधी)(Parbhani)शहरात जिंतूर रस्त्यावरील होत असलेल्या इज्तेमासाठी (ijtemta)परभणी,हिंगोली जिल्ह्यातून  लाखों मुस्लिम बांधव हजेरी लावणार आहेत.प्रसंगी शहरातील  जिंतूर रोडवर वाहतूक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे पोलिसांनी २ जानेवारी रोजी सकाळी … Read More

ताडकळस येथे महावितरणच्या लाईनमेनला बदडले

शासकीय कामात अडथळा प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी)केबलचे काम करवून घेत असलेल्या महावितरण कंपनीच्या एका लाईनमेनला दोघांनी आमच्या घरची लाईन जोडून दे म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची … Read More

महाकुंभमेळा-२०२५(Mahakumbha)भाविकांसाठी दमरे कडून विशेष रेल्वे

संभाजीनगर,नांदेड,काचिगुडा, सिकंद्राबाद स्थानकावरून धावणार गाड्या;प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन पूर्णा(प्रतिनिधी)उत्तरप्रदेशतील (Prayagraj)प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळाला जाण्याकरीता नांदेड-पटणा-नांदेड,छ.संभाजीनगर- पटणा-छ.संभाजीनगर,काचीगुड-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद चार विशेष रेल्वे(Special Train)प्रयागराज छिवकी मार्गे चालविण्यात येणार असल्याची घोषणा दक्षिण मध्य … Read More

कर्जाच्या विवंचनेत शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथिल घटना;ताडकळस पोलीसांत नोंदफुलकळस(पूर्णा)डोक्यावर वाढत असलेला कर्जाचा डोंगर,सततची नापिकी यामुळे अर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका ३१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथे … Read More

तळीरामांनो सावधान;परभणी पोलीसांच्या ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीमेला सुरुवात

२९ ते ३१ डिसेंबर कालावधीत होणार कारवाई; नववर्षाचे अपघात मुक्त स्वागत करण्याची प्रयत्न पूर्णा(प्रतिनिधी) चालू वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.मात्र अतिउत्साही तळीरामांमुळे अपघाताचे … Read More

खळबजनक;पूर्णेत एकाच दिवशी आढळले अनोळखी व्यक्तींचे दोन मृतदेह

ओळख पटवण्याचे पोलीसांसमोर आवहान;पोलीसात घटनेच्या नोंदी पूर्णा(प्रतिनिधी)शहराच्या विविध भागात एकाच दिवशी दोन अनोळखी मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी २६ डिसेंबर रोजी घडल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.दोन्ही घटनेतील … Read More

मराठ्यांची पोरं अधिकारी झालेली पहायचेत-मनोज जरांगे(Manoj Jarange)

पूर्णा तालुक्यातील आलेगांव येथील हरिनाम सप्ताहास जरांगे पाटलांची हजेरी पूर्णा(प्रतिनिधी)माझ्या तमाम सकल मराठा बांधवांच्या पाठीब्यामुळे मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कशाचीच पर्वा न करता जिवाची बाजी लावून … Read More

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी गुरुवारी मराठा समाजाचे आक्रोश आंदोलन

पूर्णा येथील झिरो टिपॉईंट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत निघणार जन आक्रोश मोर्चा; मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सकल मराठा समाजाचे आवाहन पूर्णा(प्रतिनिधी),बिड जिल्ह्यातील मस्साजोग ता. केज येथील आदर्श गावचे … Read More

You cannot copy content of this page