पोलीस पाटील संघटनेचे प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबई मंत्रालयात पार पडली महत्वपूर्ण बैठक परभणी,ता३०(प्रतिनिधी) राज्यातील पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर,गृहराज्यमंत्री योगेश कदम, पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर तसेच गृह विभागाचे अव्वल सचिव … Read More

आ. डॉ. राहुल पाटील यांनी दिव्यांगासोबत साजरी केली आनंदाची दिवाळी!

फराळ, कपडे, खेळणी, शैक्षणिक साहित्य वाटप; समाजातील संवेदनशीलतेचा दिला अनोखा संदेश परभणी (प्रतिनिधी):आमदार डॉ. राहुल पाटील यांनी यंदाची दिवाळी एक वेगळ्या पद्धतीने साजरी केली. परभणी एमआयडीसी परिसरातील दिव्यांग शाळेत त्यांनी … Read More

समता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश – हभप ज्ञानेश्वर महाराज बावळे

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पुर्णेत किर्तन सोहळा संपन्न पूर्णा, ता. २० (प्रतिनिधी): “संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समतेचा दीप प्रज्वलित केला. त्यांनी कर्मकांड व खोटेपणाला थारा न … Read More

महाराष्ट्र कास्टट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रल्हाद कुरेवाड

परभणी ता.१६ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद परभणी येथील मुख्य लिपीक श्री प्रल्हाद विश्वनाथराव कुरेवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या … Read More

एचएआरसी संस्थेचा उपक्रम;अनाथ व निराधार मुले,महीलांना दिवाळी किटचे वाटप

पुर्णा तालुक्यातील फुरकळस येथे पार पडला कार्यक्रम पूर्णा ता.१६ (प्रतिनिधी): दिवाळीचा आनंद प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, या उदात्त हेतूने एच.ए.आर.सी. संस्थेच्या वतीने फुलकळस येथे हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.१४ ऑक्टोबर रोजी … Read More

घमंडसिंग जुनी यांची राज्यस्तरीय समितीवर निवड

‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन परळी ता.१६ (प्रतिनिधी):महाराष्ट्र शासनातर्फे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या … Read More

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

परळी वैजनाथ (दि.१५) – लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय … Read More

पूर्णा येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त भव्य किर्तन सोहळा

पूर्णा ता.१४ (प्रतिनिधी): माणुसकी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, पूर्णा यांच्या वतीने ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व मास्टर अनिल कांबळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळानिमित्त परिवर्तनवादी किर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या किर्तनाचा … Read More

मानवतेचा संदेशवाहक, भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो-भदंत रत्नदीप थेरो यांचे प्रतिपादन

बुद्धविहार, पूर्णा येथे भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांचा अभिष्टचिंतन सोहळा पूर्णा ता.११(प्रतिनिधी) “बुद्ध धम्मातील सर्वोच्च तत्त्व म्हणजे मानवता होय, आणि हे तत्त्व जीवनात उतरवून दाखवणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.उपगुप्त महाथेरो.” मानवतेचा … Read More

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी पूर्णा येथे धरणे आंदोलन

वेतन आयोगातील लाभ, महागाई भत्ता व सवलतींच्या मागणीवर ठाम भूमिका पूर्णा ता.१२(परभणी) : विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वे मेन्स फेडरेशनच्या वतीने शुक्रवारी (दि. १०) पूर्णा रेल्वे स्थानकासमोर निवृत्त … Read More

You cannot copy content of this page