चारचाकी वाहनातील ३० लाखांची रोकड गंगाखेड पोलिसांच्या ताब्यात
गंगाखेड शहरातील घटना; मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त गंगाखेड:शहरातील डाॅक्टर लाईन परिसरात गंगाखेड पोलीसांनी एका चारचाकी वाहनातून जाणारी ३० लाख रुपयांची रोकड जप्त केल्याची घटना सोमवार (दि.११) नोव्हेंबर रोजी घडल्याचे उघडकीस … Read More