पुर्णेतील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी

पूर्णा (प्रतिनिधी): श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव प्रा. गोविंदराव कदम यांनी प्रबोधनकार ठाकरे … Read More

हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा शेतकरी कष्टकरींच्या राष्ट्रीय एकतेचा लढा- सुभाष ढगे

स्वा.सै. सुर्यभान पवार महाविद्यालय, पूर्णा येथे ‘हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन व स्वा.रा.तीर्थ विद्यापीठ वर्धापन दिना’ निमित्त व्याख्यान पूर्णा ता.१५ (प्रतिनिधी) हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा केवळ राजकीय नव्हे तर शेतकरी, कष्टकरी, महिला–पुरुष आणि … Read More

परळी येथे साप्तशृंगी दुर्गाउत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

पुर्णा ता.१५(प्रतिनिधी)प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी परळी शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रसिद्ध असणार्‍या गणेशपार विभागातील साप्तशृंगी दुर्गाउत्सव मंडळ 2025 चि कार्यवहिनी माननिय विशाल भैया देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व परळी नगरीचे … Read More

मानवांच्या कल्याणासाठी संतांनी कार्य केले-डॉ.सुनीलदत्त गवरे

पूर्णा ता.८ (प्रतिनिधी) “मानवी जीवनाचे खरे कल्याण व्हावे यासाठीच महाराष्ट्रातील संतांनी कार्य केले. प्रत्येकाने अहंकार गाळून मानव सेवेची कास धरली पाहिजे, यातच खरी ईश्वरभक्ती आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे … Read More

जशने ईद-ए-मिलादुन नबी का त्योहार;पुर्णा शहर में निकला भव्य जुलूस

शहर के विभिन्न मोहल्लो मे महाप्रसाद का आयोजन। पूर्णा, ता. ८ (प्रतिनिधि): पैगंबर हजरत मोहम्मद (स) के जन्मदिन के उपलक्ष्य में पूर्णा शहर में सोमवार (ता.८) को ईद-ए-मिलादुन नबी का … Read More

भगवान बुद्धांचे विचार जगामध्ये शांतता व सुव्यवस्था आणू शकतात – परभणीचे अतिरिक्त पो.अ. सुरज गुंजाळ

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त पुर्णा बुद्ध विहारात धम्मदेशना व सत्कार समारंभ पूर्णा ता.८(प्रतिनिधी):भाद्रपद पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार पूर्णा येथे अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो व भदंत पयावंश भदंत पयासार … Read More

आनंदराव मोरे यांच निधन

पुर्णा ता.७(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे पिंपळा भत्या येथिल जुन्या पिढीतील वारकरी संप्रदायाचे जेष्ठ नागरिक आनंदराव मुंजाजीराव मोरे यांचं रविवारी (ता.७) सप्टेंबर रोजी वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले असून, त्यांच्या … Read More

राजर्षी शाहू महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्राचे वितरण

परभणी, ता.७(प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळ, पूर्णा संचलित राजर्षी शाहू महाविद्यालय, परभणी येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. … Read More

जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त पुर्णेत भव्य रक्तदान शिबिर..

पूर्णा ता. (प्रतिनिधी) : जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी या पवित्र दिवसाच्या निमित्ताने खिदमत फाउंडेशन व ईद-ए-मिलादुन्नबी, जामा मस्जिद कमिटी पूर्णा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.         सदरील शिबिर शुक्रवार, … Read More

Parbhaniगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची एसपींकडून पाहणी बुलेटवर बसून शहर दौरा;खड्डे, लोंबकणा-या तारांबाबत सूचना

पुर्णा ता.३ (प्रतिनिधी) परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी बुधवारी (ता.३) रोजी पुर्णा शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गासह विविध विसर्जन स्थळांची पाहणी केली. विशेष म्हणजे त्यांनी उपविभागीय पोलिस … Read More

You cannot copy content of this page