बौद्धिक चाचणी परीक्षेत ९० जणांनी घेतला सहभाग

पुर्णेतील बुद्ध विहारात जेष्ठ पौर्णीमेनिमीत्त बौद्धिक चाचणी, व प्रश्नमंजुषा परिक्षेचे आयोजन .. पूर्णा(प्रतिनिधी) येथिल बुद्ध विहार समीतीच्या वतीने बुद्ध  विहार येथे  जेष्ठ पौर्णीमेनिमीत्त रविवार ता.८ रोजी बौद्धिक चाचणी व प्रश्नमंजुषा परिक्षेचे आयोजन … Read More

पूर्णेत बकरीद ईद उत्साहात साजरी

पूर्णा (प्रतिनिधी) भारताची सांस्कृतिक विविधता आणि सहिष्णुतेची परंपरा जपणारा बकरीद ईदचा सण पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा असलेला हा सण … Read More

भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर..

पुर्णा ता.६ जुन(प्रतिनीधी) मुंबईत १० जुन रोजी होणार पुरस्काराचे वितरण; सामाजिक न्याय विभागाची माहिती अ.भा.भिक्खु महासंघाचे कार्याध्यक्ष तथा पुर्णा बुद्ध विहाराचे भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय … Read More

जागतिक पर्यावरण दिन;रिलायबल अॅग्रो फूड्सच्या वतीने जनजागृती,वृक्षारोपण

पूर्णा ता.५ (प्रतिनिधी) येथिल रिलायबल अॅग्रो फूड्स लि.कानडखेड यांच्या वतीने गुरुवारी ता.५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करत जनजागृती करण्यात आली. पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील रिलायबल ऍग्रो फूड्स कंपनीच्या … Read More

महसूल विभागाच्या धाडीत दोन टिप्पर जप्त..

पूर्णा महसूल विभागाची कानडखेड, चुडावा शिवारातील कारवाई; दोन वाहनांना ३ लाखांचा दंड पूर्णा ता.३(प्रतिनिधी) येथील महसूल विभागाचे तहसीलदार माधवराव बोथिकर यांच्या पथकाने तालुक्यातील चुडावा व कानडखेड शिवारात मंगळवार ता.३ रोजी … Read More

पूर्णा पालीका कर्मचारी नईम पठाण यांचा सेवापुर्ती सोहळा

पूर्णा/प्रतिनिधी येथिल पालीकेतील कर्मचारी नईम पठाण हे आपल्या प्रदीर्घ सेवेतुन सोमवारी ता.२ रोजी सेवानिवृत्त झाले असून,त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन युवानेते मनोज भाऊ उबाळे यांनी केले होते.यावेळी त्यांचा पुष्पहार शाल … Read More

बसपाचा बेधडक मोर्चा पालीकेवर धडकला..

मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पूर्णा ता.२ जुन(प्रतिनिधी) बहुजन समाज पार्टीच्या वतीने वाढीव मालमत्ता कराची दरवाढ रद्द करावी,रमाई घरकुल योजना,पाणी प्रश्न आदीं मागण्या घेऊन सोमवारी २ जुन … Read More

मोफत हृदय शस्त्रक्रियांचा शिबीराचा लाभ घ्यावा-विशाल कदम

मुंबई/प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ भाईंच्या षष्ठीचे औचित्य साधून सिद्धिविनायक हॉस्पिटल, ठाणे व डॉ.अमोल गिते फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांसाठी वर्षभर मोफत हृदय शस्त्रक्रियांचा सुत्य उपक्रम राबवत आहे.या शिबीराचा गरजुनी … Read More

लक्ष्मीकांत शिंदे राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई येथील युवा प्रतिष्ठान आयोजित कर्मवीर अॅड.एकनाथ आव्हाड (जीजा ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्काराने पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत शिंदे यांना नुकताच प्रदान करण्यात आला … Read More

महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा वर्धापन दिन साजरा

नांदेड (प्रतिनिधी) महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा 46 वा वर्धापन दिन ता. 25 रोजी नांदेड येथे संस्थेच्या अध्यक्षा सौ. चंद्रकला कदम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेची स्थापना … Read More

You cannot copy content of this page