गंगाखेड मतदार संघात शक्तीप्रदर्शनाविना मनसेचा उमेदवारी अर्ज

मनसेचे रुपेश सोनटक्के(देशमुख) निवडणूक रिंगणात..! पूर्णा/प्रतिनिधीगंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदार संघात मविआ,महायुती,वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रुपेश … Read More

अत्याचार प्रकरणातील आरोपीला पुण्यातून अटक

पूर्णा पोलिसांची कारवाई;अल्पवयीन मुलीचे अत्याचार प्रकरण;दीड वर्षापासून फरार होता अत्याचारी पूर्णा/प्रतिनिधीएका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दीड वर्षापासून फरार असलेल्या अत्याचार प्रकरणातील एका आरोपीला पूर्णा पोलिसांनी पुणे महानगरातील कोथरुड परिसरातून ताब्यात … Read More

एम.आय.एमच्या विधानसभा अध्यक्ष प्रा.हबीब यांची उमेदवारी दाखल

गंगाखेड विधानसभा निवडणुक; शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी लगबग गंगाखेड/प्रतिनिधीगंगाखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी २९ रोजी एम.आय.एम.पक्षाचे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष प्रा.शेख.हबीब यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवारी … Read More

परभणीत आज आदीत्य ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन.!

शिवसेना ठाकरे गटाचे आ.डॉ.राहुल पाटील भरणार उमेदवारी अर्ज विशेष/प्रतिनिधी परभणीपरभणी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमार्फत मंगळवार दि.२९ आक्टोंबर रोजी शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील हे आज जोरदार शक्तीप्रदर्शन … Read More

गंगाखेडच्या भस्मासुराचा नायनाट करण्याची योग्य वेळ-शिवसेना उपनेते खा.संजय जाधव

विधानसभेची रणधुमाळी;विशाल जनसमुदायाच्या साक्षीने मविआच्या विशाल कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल;खा.जाधवांचे विद्यमान आमदार गुट्टेंवर जोरदार टिकास्त्र.. पूर्णा/प्रतिनिधीगंगाखेड विधानसभा मतदारसंघांतआ.डॉ.रत्नाकर गुट्टे हे भस्मासुर आहेत.त्यांनी साखर कारखाना काढण्याच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर … Read More

पूर्णा रेल्वे स्थानक बनले खाजगी ट्रॅव्हल्सचे वाहनतळ..?

रेल्वे स्थानक परिसरात खाजगी ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी; रेल्वे सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष.. पूर्णा/प्रतिनिधी येथिल रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर बस्तान मांडून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.या व्यवसायींका पाठोपाठ … Read More

गंगाखेड मतदार संघासाठी मनसेकडून रुपेश सोनटक्के यांना उमेदवारी.!

मुंबईत अमित ठाकरे यांच्या हस्ते एबी फॉर्म पूर्णा/ प्रतिनिधीविधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ गंगाखेड मतदार संघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवाराची घोषणा करत जिल्हा प्रमुख रुपेश भैय्या सोनटक्के यांना उमेदवारी देऊ … Read More

गंगाखेड मध्ये मविआचे उमेदवार विशाल कदम यांचे आज शक्तिप्रदर्शन.!

खा.संजय(बंडू)जाधव,खा.फौजिया खान,माजीमंत्री सुरेशराव वरपुडकर, आ.डॉ.राहुल पाटीलसह मान्यवरांची उपस्थिती विशेष/प्रतिनिधी(गंगाखेड मतदारसंघ) सामान्य जनता,शेतकरी, व्यापारी, सुशिक्षीत बेरोजगारांसह शेतमजुरांच्या न्यायहक्कासाठी सदैव झगडणारे तसेच संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी महा विकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवारगट) … Read More

कस्तुरबा गांधी विद्यालयातील २१६ विद्यार्थ्यांना ड्रेस व फराळाचे वाटप..

पूर्णा शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुढाकार; विद्यार्थ्यांची दिवाळी गोड पूर्णा/प्रतिनिधीयेथिल गटसाधन केंद्राअंतर्गत येणाऱ्या गटशिक्षणाधिकारी त्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने कस्तुरबा गांधी विद्यालयातील तब्बल २१६ विद्यार्थ्यांना मनपसंत ड्रेस … Read More

पूर्णा;अंतर महाविद्यालय मैदानी स्पर्धेत गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाचा वरचष्मा..

लांबउडी, तीहेरीउडी प्रकारात पटकावले पारीतोषीक पूर्णा/प्रतिनिधीनुकत्याच लातुर येथे पार पडलेल्या अंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत पूर्णेच्या श्री.गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या दोन खेळाडुंनी लांबउडी, तीहेरीउडी प्रकारात प्रथम व द्वितीय पारितोषिक पटकावत वरचष्मा राखला आहे.लातुर … Read More

You cannot copy content of this page