शार्टसर्किटमुळे चहाचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी..?

पूर्णेच्या बाजारपेठेतील घटना;लाखोंचे नुकसान; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेतील एका चहाच्या बंद दुकानाला बाजुला सोमवारी २८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना … Read More

पूर्णेत ४१ ग्रा.पं.च्या चाव्या जाणार सहचारिणींच्या हाती.!

७९ ग्रा.पं.च्या सरपंचपदाची आरक्षण सोडत संपन्न;दिग्गज गावपुढा-यांना हाकावा लागणार पडद्यामागुन गावगाडा पूर्णा/प्रतिनिधी २०२५ ते २०३० या कालावधीतील तालुक्यात पार पडणाऱ्या ग्रामपातळी वरील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती … Read More

भाजपच्या पूर्णा तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर

तालुकाध्यक्षपदी संजय मोहिते व शहराध्यक्षपदी गोविंद उर्फ राज ठाकर यांची वर्णी पूर्णा(प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाने परभणी जिल्ह्यातील तालुका तसेच शहर अध्यक्ष जाहीर केले असुन पूर्णा तालुक्याच्या तालुका अध्यक्षपदी महागांव येथील … Read More

रामराज्य ढ़ोल पथक यांनी परळीत प्रभु श्री सावळाराम पालखित केले प्रदर्शन

रामराज्य ढ़ोल पथक यांनी परळीत प्रभु श्री सावळाराम पालखित केले प्रदर्शन लाठी काठी सह नारी शक्ति ने नागरिकांचे वेधले लक्ष परळी/प्रतिनिधि गेल्या दोन वर्ष पासून रामराज्य ढ़ोल पथक यांचे परिश्रम … Read More

रामनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंतीची कार्यकारणी जाहिरअध्यक्ष भास्करभाऊ सरवदे, उपाध्यक्ष किशोर चव्हाण

रामनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंतीची कार्यकारणी जाहिरअध्यक्ष भास्करभाऊ सरवदे, उपाध्यक्ष किशोर चव्हाणपरळी/प्रतिनिधीरामनगर लिबोनी बौद्ध विहार येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती उत्सव समितीची … Read More

बँकेतून शेतकऱ्याचे एक १लाख९०हजाराला लांबवले

चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैदपूर्णेच्या एसबीआय शाखेतील प्रकार; पोलिसांत घटनेची दोन पूर्णा (प्रतिनिधी) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत व्यवहार करण्यासाठी आलेल्या तालुक्यातील मौजे चांगेफळ येथील एका ४२ वर्षीय शेतकऱ्याचे कॅश … Read More

सर्व रामभक्तांनी गोराराम मंदीरमध्ये पवीत्र क्षणी दर्शनाचा लाभ घ्यावा:- वैद्यराज रामदास (दादा) रामदासी

रामनवमी दिनी प्रभु रामचंद्राचे पद स्पर्शाने पावन झालेले दुर्मीळ असे पाण्यावर तरंगणारे रामेश्वर येथील रामसेतुचे दगड प्रत्यक्ष दर्शना करीता गोराराम मंदीर परळी येथे ठेवण्यांत येणार सर्व रामभक्तांनी गोराराम मंदीरमध्ये पवीत्र … Read More

रामराव कुशेजी पारवे यांचे निधन !

पूर्णा(प्रतिनिधी) रामराव कुशेजी पारवे यांचे दि.14/03/2025 वार-शुक्रवार रोजी रात्री 10:20 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 102 वर्ष होते.ते श्री सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे 40 वर्षांपासून अध्यक्ष आहेत.तसेच श्री सोमेश्वर शिक्षण … Read More

मनोहर अंतरकर सरांचे निधन

पूर्णा( प्रतिनिधी) येथिल लोककल्याण नागरी सहकारी पतसंस्था म. पूर्णाचे माजी उपाध्यक्ष ,आदर्श काॅलनी येथील रहिवासी तथा रा. स्व.संघाचे जेष्ठ स्वयं सेवक श्री मनोहर अंतरकर सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे … Read More

समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण;तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कार्यालये पडली ओस

पूर्णा(प्रतिनिधी) शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेले समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचारी गेल्या वीस वर्षांपासून कंत्राटावर आहेत. तुटपुंज्या मानधनावर त्यांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील संतप्त कर्मचारी चार … Read More

You cannot copy content of this page