गंगाखेड मध्ये मविआचे उमेदवार विशाल कदम यांचे आज शक्तिप्रदर्शन.!
खा.संजय(बंडू)जाधव,खा.फौजिया खान,माजीमंत्री सुरेशराव वरपुडकर,आ.डॉ.राहुल पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती विशेष/प्रतिनिधी(गंगाखेड मतदारसंघ)सामान्य जनता,शेतकरी, व्यापारी, सुशिक्षीत बेरोजगारांसह शेतमजुरांच्या न्यायहक्कासाठी सदैव झगडणारे तसेच संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी महा विकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)गट, काँग्रेस,शिवसेना(उद्धव … Read More