परभणीत संतप्त शिवप्रेमींनी काढला जिल्हाकचेरीवर मोर्चा
*शेकडो शिवप्रेमींचे जिल्हाधिकार्यांंना निवेदन;पेडगाव येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध* परभणी/प्रतिनिधी तालुक्यातील पेडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सोमवारी (दि.3) सायंकाळी 8 वाजता वाढदिवस साजरा करणार्या मुलांनी केकची … Read More











