parbhaniपरभणीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे(DM-Gawde)
हिंसाचार घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतली शांतता समिती बैठक परभणी: येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यावर शहरात उद्भवलेल्या तणावग्रस्त परिःस्थिती शांत करण्यासाठी जिल्ह्याचेजिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी … Read More