Mahashivratri;परळीत प्रभु वैजनाथांची अलंकारिक महापूजा

भाविकांची अलोट गर्दी;शहराला यात्रेचे स्वरूप;मोठा पोलीस बंदोबस्त तैनात प्रकाश वर्मा परळी (जि. बीड)ता१५/प्रतिनिधी; Beed Parli Vaijanath Mahashivratri महाशिवरात्रीच्या निमित्ताने परळी येथील परळी वैजनाथ मंदिरात प्रभू वैद्यनाथाची आकर्षक अलंकारिक महापूजा बांधण्यात … Read More

घमंडसिंग जुनी यांची राज्यस्तरीय समितीवर निवड

‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन परळी ता.१६ (प्रतिनिधी):महाराष्ट्र शासनातर्फे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या … Read More

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

परळी वैजनाथ (दि.१५) – लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय … Read More

बिडच्या केज मध्ये रात्री रक्तरंजित थरार! चायनिज सेंटर चालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला..

केज ता.१४(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. केज शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या चायनिज सेंटरवर काम करणाऱ्या तरुणावर काही अज्ञात व्यक्तींनी अक्षरशः हत्येचा प्रयत्नच केला! धारदार शस्त्राने तडाखे देत … Read More

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

आष्टी तालुक्यातील बावी दरेवाडी परिसरातील घटना परिसरात भीतीचे सावट.! आष्टी (प्रतिनिधी) –आष्टी तालुक्यातील बावी-दरेवाडी परिसरात रविवारी (ता.१२) रात्री उशिरा बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली … Read More

परळीतील मुरमुरे चिवडावाले महारुद्र क्षीरसागर यांचे हृदयविकाराने निधन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – परळी शहरातील सुप्रसिद्ध सखाराम मुरमुरे चिवडावाले परिवारातील वारसदार व लोकप्रिय व्यावसायिक महारुद्र सखाराम क्षीरसागर (वय ५०) यांचे मंगळवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. … Read More

परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीत १७ प्रभागांसाठी ३५ जागांचे आरक्षण जाहीर

नगराध्यपद सर्वसाधारण महीलेसाठी राखीव परळी वैजनाथ (प्रतिनिधी): आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या ३५ सदस्यांसाठी (ता. ८)ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत काढण्यात आली.या वेळी … Read More

दांडिया म्हणजे समाजातील एकतेची भावना निर्माण करणारा महोत्सव- विनोद सामत

तेली समाज दांडिया महोत्सवात वैद्यनाथ बॅकेचे चेअरमन विनोद सामत यांच्या हस्ते सपत्नीक आरती संपन्न परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)नवरात्रीच्या निमित्ताने साजरा होणारा हा उत्सव केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा नाही, … Read More

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी बाळासाहेबांचा अकोला पॅटर्न राज्यात राबवा – सुजातदादा आंबेडकर

परळी वै. ता.३०( प्रतिनिधी). नुकत्याच झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात राबविलेला मदतीचा पॅटर्न … Read More

सामाजिक कार्यकर्ते संदिप चौंडेंकडून पूरग्रस्तांसाठी २१ हजारांची मदत

परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)सामाजिक कार्यकर्ते संदीप चौंडे यांनी परळी तालुक्यासह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आपल्या आई, वडीलांच्या स्मरणार्थ २१ हजार रुपयांची आर्थिक मदत धनादेश … Read More

You cannot copy content of this page