पुर्णेत सोमवारी तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा..!

पूर्णा ता.२६(प्रतिनिधी) –bullock cart march in Purna on Monday News;परभणी जिल्ह्यात विमा कंपन्यांनी लावलेल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पुर्णा तहसील कार्यालयावर सोमवारी (ता. २९ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता … Read More

गोदावरी नदीवरील पुल खचला;पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील ताडकळस-पालम राज्यमार्ग अनिश्चित काळासाठी बंद.!

गोदावरीच्या पुलाला मोठी हानी; वाहतूकीसाठी धोकादायक;निर्मानधीन पुला भराव तातडीने भरुन पुल सुरू करण्याची मागणी पूर्णा ता.२५ (प्रतिनिधी) Godavari River Bridge Damage on flood गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे … Read More

“महायुतीचे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देऊ”-मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

मंत्री मकरंद पाटील यांच्या कडून गुरुवारी पुर्णा तालुक्यातील धानोरा, ताडकळस व गंगाखेड येथील धारासुर येथे पाहणी दौरा पूर्णा ता.२५ (प्रतिनिधी) जोरदार अतिवृष्टीच्या “या पावसाने होत्याचं नव्हतं झालंय. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे … Read More

“शेतकऱ्यांसोबत आहोत,ओला-दुष्काळ जाहीर करावा”सरकारला मागणी करणार -शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम

पुर्णा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धानोरा काळे,मुंबर,गोळेगांव,देऊळगांव भागाची पाहणी पुर्णा ता.२५ (प्रतिनिधी) मागील महीन्यापासुं सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात भिषण परिस्थिती उद्भवली आहे.हजारो हेक्टर शेतीचंही मोठं नुकसान … Read More

पुर्णेत शुक्रवारी’होम मिनिस्टर’ सोन्याची नथ, पैठणी जिंकण्याची संधी-मा.नगरसेवक सुनिल जाधव

“नवरात्र उत्सवात” खास महीलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पूर्णा ता.२५(प्रतिनिधी) – नवरात्र म्हणजे भक्ती, आनंद आणि उत्साहाचा पर्व. याच पार्श्वभूमीवर हरिनगर ,पंचशील नगर, पूर्णा येथे भागातील तरुण तडफदार माजी नगरसेवक सुनील … Read More

रेणुका मातेचे उपपीठ राणी सावरगांवची रेणुका माता

नवरात्रात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गंगाखेड ता.२५(प्रतिनिधी) : गंगाखेड तालुक्यातील गोमती नदीच्या काठावर वसलेल्या बालाघाट डोंगररांगांमध्ये असलेले राणी सावरगाव येथील रेणुका मातेचे उपपीठ नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र ठरले आहे. … Read More

पुर्णा नदीच्या पुरात अडकलेल्या २२ वानरांची यशस्वी सुटका.

महसूल विभाग,अग्निशमन दल, वनविभाग आणि ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश. पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी) :तालुक्यातील मौजे ममदापूर शिवारात पुर्णा नदीच्या पुरामुळे अडकलेल्या वानरांच्या टोळीला अखेर सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. … Read More

Purna flood गोदावरीच्या बॅकवॉटरमधून तिघांची सुटका

पूर्णा तहसीलदार, पोलीस व पालिकेच्या पथकाचे कावलगांव आलेगांव शिवारात रेस्क्यू ऑपरेशन; समृद्धी महामार्गावरील कर्मचारी सुखरूप बाहेर पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी) : Purna Godavari Flood News गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे आलेगांव-कावलगांव … Read More

मराठवाड्यावर वरुणराजा कोपला.! पुराच्या तडाख्यात ; ८ जणांचा मृत्यू, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान

बीड(प्रतिनिधी)२३ सप्टेंबर दुष्काळाने होरपळलेला मराठवाडा यंदा प्रचंड पावसाने अक्षरशः बुडाला आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीत आतापर्यंत ८ जणांचा बळी गेला असून शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी घरात चिखल, … Read More

परभणी जिल्ह्यात पूरस्थिती :३६ गावांना पाण्याने वेढले,५७८ नागरिकांचे स्थलांतर; प्रशासनाच्या हालचालींना वेग

परभणी, दि. २३ (प्रतिनिधी) :Parbhani flood Newsजायकवाडी व माजलगाव प्रकल्पातून गोदावरी नदीत, निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीत तसेच पूर्णा प्रकल्पातून पूर्णा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने परभणी जिल्ह्यातील … Read More

You cannot copy content of this page